Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात चॉकलेट स्मूदी बनवून पिण्यास द्यावी. यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरलेले राहील आणि शरीरालासुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया चॉकलेट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2026 | 08:25 AM
नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Follow Us
Follow Us:

Smoothie Recipe: कामाच्या धावपळीमध्ये सकाळचा नाश्ता बनवायला जास्त वेळ मिळत नाही. कायमच घाईमध्ये तेच ठराविक पदार्थ बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट, तिखट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चॉकलेट स्मूदी लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. सुका मेवा आणि दुधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा चॉकलेट स्मूदी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • अंजीर
  • काजू
  • बदाम
  • अक्रोड
  • साखर
  • कोको पावडर
  • चॉकलेट सीरप
  • दूध
  • बर्फ
Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चॉकलेट स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात अंजीर, काजू, बदाम, अक्रोड भिजत ठेवा.
  • अर्धा तास पाण्यात भिजल्यानंतर बदामाची साल काढून मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले अंजीर, अक्रोड, काजू आणि बदाम घालून पेस्ट बनवा.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे खड्डे, कोको पावडर आणि आवश्यकतेनुसार साखर घालून पुन्हा एकदा स्मूदी बारीक करून घ्या.
  • काचेच्या ग्लासात चॉकलेट सिरप ओतून वरून तयार केलेली स्मूदी ओता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चॉकलेट स्मूदी.
  • लहान मुलांना स्मूदी प्यायला खूप जास्त आवडते. मुलं हेल्दी पदार्थ खाण्याचा बऱ्याचदा कंटाळा करतात, अशावेळी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली स्मूदी पिण्यास द्यावी.

Web Title: Perfect for breakfast or snack time whip up a quick healthy and tasty chocolate smoothie for kids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • smoothie

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.