Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

कोबी खायला लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा आवडत नाही. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी कोबीचे खमंग पराठे बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 15, 2025 | 10:17 AM
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्लेले जातात. लहान मुलांसह मोठ्यांना कोबीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. भाजीला येणाऱ्या कुबट वासामुळे भाजी खाल्ली जात नाही. कोबीची भाजी पाहिल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोबीच्या भाजीपासून चविष्ट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट काही बनवायचे असलेल्यास कोबीचे पराठे हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात रात्री शिल्लक राहिलेली पोळी किंवा भाकरी भाजी खाल्ली जाते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे नाश्त्यात कायमच ताजे अन्नपदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया कोबीचे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • कोबी
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • गव्हाचं पीठ
  • तेल
  • कांदा
  • गरम मसाला
  • धणे जिरं पावडर
  • तेल
  • आलं लसूण मिरची पेस्ट
कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

कृती:

  • कोबीचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर कोबी काहीवेळ बाजूला ठेवून त्यातील पाणी काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये कोबी, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, धणे जिरं पावडर, बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. त्यानंतर तेल घालून कणिक काहीवेळ बाजूला ठेवा.
  • तयार केलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवून त्यात कोबीचे मिश्रण घालून पराठा हलक्या हाताने लाटून तव्यावर शेकण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने पराठा भाजल्यानंतर त्यावर तूप किंवा तेल लावून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कोबीचा खमंग पराठा.

Web Title: Prepare a spicy cabbage paratha in just 10 minutes for breakfast note down the recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.