Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गरम मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा पुलाव इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 24, 2025 | 03:02 PM
साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला

साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला

Follow Us
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी गरम मसाल्याचा वापर कायमच केला जातो. सर्वच घरांमध्ये वर्षभर टिकून राहील इतका लाल तिखट मसाला आणि गरम मसाला बनवला जातो. गरम मारल्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. घाईच्या वेळी कोणतीही साधी भाजी बनवल्यानंतर त्यात लाल तिखट आणि गरम मसाला इत्यादी ठराविक मसाले टाकले जातात. या मसाल्यांमुळे पदार्थाची चव वाढते आणि मसाल्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे सुद्धा होतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. बऱ्याचदा मसाले बाहेरून विकत आणले जातात. बाहेरून विकत आणलेल्या मसाल्यांमध्ये केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्हचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे जेवणात केमिकल युक्त मसाल्यांचा वापर अजिबात करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरात गरम मसाला बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवला गरम मसाला चवीला अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – istock)

तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • धणे
  • जिरं
  • बडीशेप
  • मेथी दाणे
  • हिरवी वेलची
  • काळी वेलची
  • दालचिनी
सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट, नोट करा रेसिपी

कृती:

  • गरम मसाला तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात सर्व मसाल्यातील पदार्थ मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्या.
  • मसाले भाजून घेतल्यास दीर्घकाळ मसाला व्यवस्थित टिकून राहतो आणि चव सुद्धा सुंदर लागते.
  • मंद आचेवर मसाले भाजून झाल्यानंतर ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्या. गरम असताना मसाला बारीक करू नये.
  • थंड झालेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या. बारीक पावडर तयार करा.
  • तयार केलेला मसाला काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. यामुळे मसाला दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतो आणि लवकर खराब होत नाही.

Web Title: Prepare garam masala at home by taking the perfect amount and it will last all year round simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले
1

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
3

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.