Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ, डोळ्यांना मिळेल थंडावा

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त काजळ वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून काजळ तयार करावे. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि डोळे सुंदर दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2025 | 09:47 AM
कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ

कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिला डोळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी डोळ्यांना काजळ, आयलायनर किंवा मस्कारा लावतात. यामुळे डोळ्यांच्या सौंदर्यात वाढ होते. डोळ्यांच्या कडांवर काळ्या गडद रंगाचे काजळ लावल्यामुळे डोळे अतिशय सुंदर आणि उठावदार दिसू लागतात. काही महिला मेकअप केल्यानंतर दररोज न विसरता काजळ लावून कामानिमित्त बाहेर जातात. पण बऱ्याचदा बाजारातील हानिकारक केमिकलयुक्त रासायनिक काजळामुळे डोळ्यांचे सौंदर्य खराब होण्याची शक्यता असते. डोळ्यांचे इन्फेशन, डोळ्यांमधून सतत पाणी येणे किंवा डोळे लाल होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. डोळ्यांसाठी कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करू नये. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ उपलब्ध आहेत. पण यामध्ये असलेल्या रसायनामुळे डोळे अतिशय खराब होऊन जातात.(फोटो सौजन्य – pinterest)

त्वचेवर आलेले डाग दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ दोन पदार्थांचा करा वापर; काही दिवसांतच चेहऱ्यावर येईल निखार

काहींना नियमित काजळ लावण्याची सवय असते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेले हानिकारक केमिकलयुक्त काजळ लावण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून काजळ तयार करावे. आज आम्ही तुम्हाला कडुलिंब आणि तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये काजळ तयार करण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले काजळ दीर्घकाळ डोळ्यांवर टिकून राहील. याशिवाय डोळे सुंदर आणि उठावदार दिसतील. कडुलिंबाच्या पानांत असलेले अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म डोळ्यांना थंडावा देतात. चला तर जाणून घेऊया काजळ बनवण्याची सोपी कृती.

काजळ बनवण्याची सोपी रेसिपी:

साहित्य:

  • कडुलिंबाची पाने
  • कापसाची अरुंद पट्टी
  • खोबरेल तेल
  • साजूक तूप

कृती:

  • कडुलिंबाच्या पानांचा वापर करून काजळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कापसाची लांबलचक पटी घेऊन ताटात पसरवून घ्यावी.
  • त्यानंतर त्यावर एक एक करून कडुलिंबाची पाने ठेवून व्यवस्थित गुंडाळून घ्या.
  • तयार केलेला कापसाचा रोल मध्यभागी कापून घ्या. त्यानंतर हाताने दाब देत वाती तयार करा. वाती तयार करताना कापूस जास्त हातावर घासू नये.
  • त्यानंतर मातीच्या दिव्यात तयार केलेल्या वाती ठेवून चमचाभर साजूक तूप टाकून त्यानंतर दिव्याच्या बाजूला दोन भांडी ठेवून त्यावर एक भांडे उलटे ठेवून घ्या.
खरंच तेल मालिश शरीरावरील स्ट्रेच मार्क्सची करेल सुट्टी? ‘हा’ आहे रामबाण उपाय
  • तयार केलेल्या वाती पेटवून काजळी भांड्यात जमा होईल. तयार झालेली काजळी खरवडून काढल्यानंतर काजळ एक डबीमध्ये भरून घ्या.
  • त्यानंतर त्यात २ थेंब खोबरेल तेल टाकून मिक्स करा. तयार करून घेतलेले काजळ व्यवस्थित डब्यात भरून ठेवा

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Prepare medicated kajal at home in ten minutes using neem and a bowl of ghee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.