Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०० दिवस करतात ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नियमित मखाणा खातात. यामध्ये असलेले पोषक घटक हाडे आणि शरीरातील सर्वच अवयव मजबूत करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया मखाणा खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 05:30 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०० दिवस करतात 'या' पांढऱ्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०० दिवस करतात 'या' पांढऱ्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

मखाणा खाण्याचे फायदे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित कोणता पदार्थ खातात?
मखणामध्ये कोणते घटक असतात?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा कायमच फिट आणि हेल्दी आहेत. त्यांचे नाव केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून जीवनशैली आणि तंदुरुस्ती यासाठी सुद्धा जगभरात सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. वय वाढल्यानंतर प्रत्येकाला आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. पण नरेंद्र मोदींची जीवनशैली आणि फिटनेस पाहून सगळेच भारावले आहेत. दिवसभर वेगवेगळ्या सभा, परदेश दौरा आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्थ असून सुद्धा मोदी फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतात. पण तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल ना एवढ्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैली असून सुद्धा नरेंद मोदी एवढे फिट कसे? चला तर जाणून घेऊया त्यांच्या फिटनेस मागील रहस्य.(फोटो सौजन्य – istock)

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

मखाणा म्हणजे काय?

भारतीय स्वयंपाक घरातील मागील अनेक वर्षांपासुन दवापरला जाणारा दैनंदिन आहारातील पदार्थ म्हणजे मखाणा. हा एक पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहे. मागील काही दिवसांमध्ये मखाणाने जागतिक स्तरावर आपले नाव उंचावले आहे. हे एक सुपरफूड आहे. दैनंदिन आहारात मखाणाचा समावेश केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आहारात कायमच मखाणाचे सेवन करतात. लहानसा पांढऱ्या रंगाचा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. अनेक लोक उपवासाच्या दिवशी साबुदाणे किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी मखाणा खातात.

मखाणा हा पूर्णपणे भारतीय पदार्थ असून जागतिक स्थरावर बिहारमध्ये याचे सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाते. तसेच नेपाळच्या काही भागांमध्ये आणि पूर्व भारतमध्ये काही प्रमाणात मखाणाची शेती केली जाते. मखाणा युरियाल फेरॉक्स, प्रिकली वॉटर लिली नावाच्या जलवनस्पतीच्या बियांपासून बनवला जातो. या बिया मोठ्या तलावांमध्ये असतात. तलावातून काढलेल्या बिया उन्हामुळे सुकवल्या जातात. त्यानंतर उच्च तापमानात भाजल्या जातात आणि त्यानंतर बियांमध्ये पांढऱ्या रंगाचे मखाणा फुटतात. हा पदार्थ पचायला अतिशय हलका असतो.

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

मखाणाला सुपरफूड असे का म्हंटले जाते?

मखाणामध्ये कॅलरीज आणि फॅट्स अतिशय कमी असतात, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे, अशांनी आहारात मखाणाचा समावेश करावा. यामध्ये असलेली जटिल कर्बोदके आणि फायबर युक्त घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. मखाणामध्ये वनस्पतीजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस इत्यादी अनेक घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच मखाणामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅम्पफेरॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. मखाणा संध्याकाळच्या वेळी किंवा नाश्त्यात खावा. हलकी भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी मखाणाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पांढऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला काय फायदे होतात?

    Ans: काही पांढरे पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक असू शकतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  • Que: पांढरे पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: कोणता पदार्थ आहे यावर त्याची योग्य वेळ अवलंबून असते. संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: रोजच्या आहारात कोणते पांढरे पदार्थ समाविष्ट करता येतात?

    Ans: दूध, दही, लसूण, नारळ, तांदूळ यांसारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केला जाऊ शकतो.

Web Title: Prime minister narendra modi consumes makhana for 300 days learn the right time to eat it and the benefits for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • fitness secret
  • healthy food
  • Narendr Modi

संबंधित बातम्या

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
1

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
2

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत
3

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त
4

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.