Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करायचं तर रोज चमचाभर ‘या’ 20 रुपयांच्या बियांचे सेवन करा, शरीरात साचलेली हट्टी चरबी दुप्पट वेगाने वितळून जाईल

Weight Loss Tips : झपाट्याने वजन कमी करायचं तर आहारात या बियांचा समावेश करायलाच हवा. या बियांचे सेवन फक्त वाढलेले वजनच कमी करत नाही तर केसगळतीची समस्याही पळवून लावते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 08:15 PM
वजन कमी करायचं तर रोज चमचाभर 'या' 20 रुपयांच्या बियांचे सेवन करा, शरीरात साचलेली हट्टी चरबी दुप्पट वेगाने वितळून जाईल

वजन कमी करायचं तर रोज चमचाभर 'या' 20 रुपयांच्या बियांचे सेवन करा, शरीरात साचलेली हट्टी चरबी दुप्पट वेगाने वितळून जाईल

Follow Us
Follow Us:
  • चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा ही आजच्या जगात वाढत चाललेली समस्या आहे.
  • वाढते वजन अनेक आजारांना आमंत्रण देते अशात वेळीच वजनावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे ठरते.
  • वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पोषकतत्वांनी भरपून बियांचा समावेश करु शकता.
चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव वजन वाढण्याचे मुख्य कारण ठरु शकते. वाढलेले वजन कमी करणे अत्यंत त्रासदायक ठरते. बऱ्याचदा लोकांना आपल्या तोंडावर ताबा ठेवता येत नाही ज्यामुळे वजन कमी व्हायचं नावं घेत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही जर सोपा, सहज आणि झटपट मार्ग शोधत असाल तर आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश खूप फायद्याचा ठरु शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, जस्त, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई देखील असते.

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

वजन कमी करण्यास उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पोट अधिक काळ भरल्यासारखे वाटते. जास्तीचे खाणे टाळायचे असेल तर आपल्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दोन चमचे भोपळ्याच्या बिया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

चयापचय वाढवा

भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी असतात जी शरीरातील चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. कॅलरीज बर्न करण्यासाठी याचे सेवन एक चांगला पर्याय ठरु शकते. भोपळ्याच्या बिया सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकतात किंवा ते हलके भाजून नाश्ता म्हणून खाऊ शकतात. काही लोक भोपळ्याच्या बिया सॅलड, दही, स्मूदी किंवा दलियामध्ये खातात, तर काही लोक ते पाण्यात भिजवून त्यांचे सेवन करतात.

हात- पाय कायमचं सुन्न पडतात? उतार वयात ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात ‘ही’ जीवनसत्वे, वेदनांपासून राहाल कायमच दूर

केसांचे आरोग्य सुधारते

आजकाल केस गळणे एक सामान्य समस्या बनली आहे. भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि फायटोन्यूट्रिएंट्स असते जे केसांना मुळापासून मजबूत करण्यात मदत करते. याचे सेवन केसांना पोषण मिळवून देते ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की, भोपळ्याच्या बियांचे सेवन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pumpkin seeds benefits for weight loss lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Pumpkin Seeds
  • Weight loss

संबंधित बातम्या

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
1

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
2

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश
3

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या
4

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.