Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : विकेंड करा स्पेशल, घरी बनवा खमंग आणि मसालेदार ‘आलू कुलचा’; रेसिपी आहे फार सोपी

Aloo Kulcha Recipe : उत्तर भारतात लोकप्रिय असलेला खमंग चवीचा आलू कुलचा तुम्ही एकदा तरी घरी नक्की बनवायला हवा. काहीतरी नवीन आणि टेस्टी बनवण्याचा विचार असल्यास ही रेसिपी एकदा जरुर करुन पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 03:51 PM
Recipe : विकेंड करा स्पेशल, घरी बनवा खमंग आणि मसालेदार 'आलू कुलचा'; रेसिपी आहे फार सोपी

Recipe : विकेंड करा स्पेशल, घरी बनवा खमंग आणि मसालेदार 'आलू कुलचा'; रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • आलू कुलचा पंजाबमध्ये खूप जास्त फेमस आहे.
  • यात मैदाच्या खमंग भाजलेला कुलचा आणि त्यात बटाट्याची स्टफिंग भरलेली असते.
  • हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी एक योग्य पर्याय ठरतो.
विकेंटचा दिवस म्हटला की काहीतरी वेगळं आणि टेस्टी खाण्याची इच्छा होऊ लागते. तुम्हीही अशाच एका रेसिपीच्या शोधात असाल तर आलू कुलचा तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरेल. बटाट्याच्या मसालेदार स्टाफींगने भरलेला खमंग आणि मऊ चवीचा आलू कुलचा चवीला फार लज्जतदार लागतो. ही उत्तर भारतातील एक अतिशय लोकप्रिय डिश आहे.

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी हा पदार्थ घरी बनवू शकता. आम्हाला खात्री आहे की. याची चव फक्त लहानांचेच नाही तर मोठ्यांचेही मन जिंकून घेईल. एकदा बनवल्यानंतर निश्चितच तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवू पाहाल. ही डिश बनवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण यानंतरची चव तुम्हाला खुश करुन जाईल. चला तर मग आलू कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • मैदा – २ कप’ साखर – १ छोटा चमचा
  • बेकिंग सोडा – १/४ छोटा चमचा मीठ चवीनुसार घट्ट दही १/४ कप
  • तेल – २ छोटे चमचे
  • उकडलेले बटाटे – २’ बारीक
  • चिरलेली मिरची – १
  • काश्मिरी लाल मिरची १/२ छोटा चमचा
  • गरम मसाला – १/४ छोटा चमचा
  • किसलेले आले – १ छोटा चमचा
  • 1 आमचूर – १/४
  • छोटा चमचा सेलरी
  • १/४ छोटा चमचा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ छोटे चमचे मीठ – चवीनुसार
  • काळे तीळ – २ छोटे चमचे
  • तूप- २ छोटे चमचे
Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

कृती

  • आलू कुलचा बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, साखर, बेकिंग सोडा, मीठ आणि दही घालून एका भांड्यात मिसळा.
  • आता यात थोडं थोडं पाणी घालून मैद्याचे मऊ पीठ मळून घ्या.
  • मळलेल्या पीठावर सुती कपडा ठेवा आणि झाकण ठेवून पिठाला बाजूला ठेवा.
  • आता दुसऱ्या भांड्यात मॅश केलेले बटाटे आणि इतर सर्व साहित्य, मसाले एकत्र करुन स्टफिंग तयार करुन घ्या.
  • मैद्याच्या पीठाचे गोळे तयार करा, यात बटाट्याची स्टफिंग भरा आणि हलकं लाटून किंवा हाताने दाबून याचा कुलचा बनवा.
  • लक्षात घ्या कुलचा हा चपातीसारखा पातळ नाही तर जरा जाडसर असतो.
  • आता यावर चिरलेली कोथिंबीर आणि काळे तीळ लावून सजवा.
  • तवा गरम झाला की त्यावर हलकं पाणी टाका आणि कुलच्याला या तव्यावर चिपकवा.
  • कुलचा चिपकवलेली बाजू उलटी करुन गॅसच्या फ्लेमवर डायरेक्ट कुलच्याला काही मिनिटे शिजवा आणि मग तवा पुन्ही सरळ करा.
  • तव्यावरुन कुलच्याला काढा आणि यावर तूप लावा.
  • तुमचा आलू कुलचा आता तयार आहे. तुम्ही दही, पुदिन्याची चटणी किंवा छोलेच्या भाजीसोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Punjab famous dish aloo kulcha recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’
2

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
3

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
4

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.