Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग कढीपत्त्याची चटणी! महिनाभरात थांबेल केस गळती, केस होतील लांबलचक

कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 22, 2025 | 10:10 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग कढीपत्त्याची चटणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग कढीपत्त्याची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. कढीपत्ता चवीसोबतच संपूर्ण शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.कढीपत्त्याची फोडणी जेवणाला दिल्यास चव वाढण्यासोबतच सुंगध सुद्धा वाढतो. त्यामुळे जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. लहान मुलं जेवणात टाकलेला कढीपत्ता काढून बाहेर ठेवतात. कढीपत्ता खायला आवडत नाही. पण असे न करता जेवणातील कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय महिनाभर नियमित कढीपत्त्याच्या पानांची चटणी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबत केसांची सुद्धा झपाट्याने वाढ होईल. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता वरदान मानला जातो. त्यामुळे नियमित जेवणात कढीपत्त्याच्या पानांची चटणी खावी. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

साहित्य:

  • कढीपत्त्याची पाने
  • लसूण
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • जिरं
  • शेंगदाणे
  • भाजलेली डाळ
  • सुकं खोबर
बाळंतीणीसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा बाजरीच्या पिठाची पेज, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून कोरडी करा. त्यानंतर कढई गरम करण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून खमंग भाजा. पाने पूर्णपणे कुरकुरीत करून घ्या.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये शेंगजाणे, खोबरं, लसूण पाकळ्या, डाळवं हलक्याशा भाजा. यामुळे चटणी जास्त दिवस टिकून राहील.
  • मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली कढीपत्त्याची पाने, शेंगजाणे, खोबरं, लसूण पाकळ्या, डाळवं, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून जाडसर बारीक चटणी वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कढीपत्त्याच्या पानांची खमंग चटणी.

Web Title: Quickly prepare this flavorful curry leaf chutney to serve as a side dish with your meal easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • hair care tips

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.