Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Dumri Tadka Chutney Recipe : तुम्हालाही रोजची भाजी खाऊन कंटाळा आला आहे आणि काही झणझणीत खायची इच्छा होत आहे का? मग राजस्थानी डुमरी चटणी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरेल. याची झणझणीत चव जेवणाची मजा द्वगुणित करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 02:04 PM
भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी 'डुमरी तडका चटणी', एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी 'डुमरी तडका चटणी', एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Follow Us
Follow Us:
  • डुमरी तडका चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का?
  • ही चटणी चवीला फार छान लागते.
  • मुख्य म्हणजे फार कमी वेळेत ती बनून तयार होते.
अनेकदा रात्रीच्या जेवणाला काय भाजी बनवावी हा प्रश्न गृहीणींना पडत असतो. तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि नवीन काय बनवावं याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो. तुमच्यासोबतही असं घडत असल्यास आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. बऱ्याचदा जेवणाची चव वाढवण्यासाठी चटणीचा आधार घेतात. चटणी जेवणाची चव द्विगुणित करते आणि नावडत्या भाजीलाही आवडीची बनवते. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील पण या लेखात मात्र आपण एक वेगळी राजस्थानी चटणीची रेसिपी जाणून घेणार आहोत. या चटणीचे नाव आहे डुमरी चटणी. कांदा, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि तिखट मसाल्यांपासून ही चटणी तयार केली जाते. राजस्थानात ही चटणी ही फार आवडीने खाल्ली जाते. घरी काही नवीन झणझणीत बनवून खाीयचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

साहित्य

  • बारीक चिरलेला कांदा
  • टोमॅटो
  • ताजी कोथिंबीर
  • ठेचलेला लसूण
  • भाजलेले कुरकुरीत शेंगदाणे
  • लाल मिरची पूड
  • चवीनुसार मीठ
  • तेल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

कृती

  • चटणी तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घाला.
  • लक्षात घ्या की कांदा आणि टोमॅटो तुम्ही जितका बारीक चिराल तितकी चव आणखी चांगली लागेल.
  • भाज्यांच्या या मिश्रणात आता ठेचलेला लसूण आणि भरड वाटलेली शेंगदाण्याची पूड घाला.
  • यानंतर चवीनुसार यात लाल तिखट आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा.
  • आता तयार मिश्रणात गरम तेलाचे मोहन घाला आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करा.
  • गरम तेल मिश्रणात टाकताच लसूण आणि मसाल्यांचा सुंगध घरभर दरवळेल.
  • अशाप्रकारे तुमची राजस्थानी डुमरी तडका चटणी तयार आहे.
  • ही चटणी भाकरी किंवा चपातीसोबत खायला फार रुचकर लागते.

Web Title: Rajasthani dumri tadka chutney recipe spicy side dish easy homemade recipe marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
1

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
2

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.