Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

नवरात्री आणि दसऱ्याच्या काळात भारतात रामलीलेचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. मात्र, रामायणाची परंपरा केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगातील अनेक देशांमध्येही ती नृत्य, संगीत आणि नाट्याच्या माध्यमातून जपली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2026 | 09:26 AM
इंडोनेशिया ते थायलंड... जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

इंडोनेशिया ते थायलंड... जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियातील जावा आणि बाली येथे रामायणावर आधारित नृत्य व नाट्यप्रयोग सादर केले जातात.
  • थायलंडमध्ये रामायणाला ‘रामकियन’ म्हणून ओळखले जाते, तर कंबोडियात ‘रीमकेर’ ही परंपरा प्रसिद्ध आहे.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच गयानामध्ये भारतीय वंशाच्या समुदायांनी रामलीलेची परंपरा जपली आहे.
शारदीय नवरात्रीत देशभरात रामलीला सादर केली जाते. दसऱ्याला रावणाच्या दहनाने याची सांगता होते. भारताच्या अनेक भागांत रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो ज्याला लोकांची मोठी गर्दी जमते. पण तुम्हाला माहितीये का? फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये रामलीला सादर केली जाते आणि आनंदात उत्सव साजरा होतो. आज आपण या लेखात भारताव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या देशांत रामलीला उत्सव साजरा केला जातो याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

इंडोनेशिया

फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की इंडोनेशिया या देशात रामलीला आयोजित केले जाते. खरंतर हा एक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, पण तरीही रामायण तिथल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. इथे भगवान राम कोणत्या एका धर्माचे नसून ते मानवी आदर्शांचे प्रतीक मानले जाते. इथे जावा आणि बालीमध्ये रामलीला सुंदर नृत्य आणि नाटक प्रदर्शदनातून सादर केली जाते.

थायलंड

खरंतर थायलंडच्या संस्कृतीमध्येही रामायणाचा खोलवर परिणाम पाहायला मिळतो. इथे रामायणाला रामकियन या नावाने ओळखले जाते, जे देशाचे राष्ट्रीय महाकाव्य देखील आहे. इथे रामायणातील प्रसंग खूप सुंदररित्या नृत्य आणि संगीताच्या तालावर सादर केले जातात. इथे रामायण सादर करताना कलाकार एक विशेष मुखवटा घालतात ज्याला खोन या नावाने ओळखले जाते.

कंबोडिया

कंबोडियाचा इतिहास हा हिंदू संस्कृतीशी जोडलेला मानला जातो. इथे रामायणाला रीमकेर या नावाने ओळखले जाते. येथील मंदिरांमध्ये आणि ऐतिहासिक ठिकाणी रामायणातील दृष्यांचे फार सुंदरपणे प्रदर्शन केले जाते. कलाकार सुंदर पोशाख आणि दागिने घालून रामलीला सादर करतात.

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गयाना

इतिहासानुसार, १९ व्या शतकात ब्रिटीश राजवटीत भारतातून करारबद्ध मजुरांना ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी या देशांमध्ये पाठवण्यात आले. हे मजूर स्वत:साठी आपली संस्कृती देखील घेऊन गेले. त्यांनी देशामध्ये रामलीला सादर केली आणि तेव्हापासून ते इथे लोकप्रिय झाले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताव्यतिरिक्त कोणत्या देशांमध्ये रामलीला सादर केली जाते?

    Ans: इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच गयाना या देशांमध्ये रामायणाशी संबंधित नाट्यपरंपरा पाहायला मिळतात.

  • Que: थायलंडमध्ये रामायणाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

    Ans: थायलंडमध्ये रामायणाच्या स्थानिक आवृत्तीला ‘रामकियन’ असे म्हटले जाते. त्यातील प्रसंग पारंपरिक नृत्य, संगीत आणि मुखवट्यांच्या माध्यमातून सादर केले जातात.

  • Que: त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये रामलीलेची परंपरा कशी पोहोचली?

    Ans: १९व्या शतकात भारतातून करारबद्ध मजूर या प्रदेशात गेले. त्यांनी आपल्यासोबत भारतीय संस्कृती आणि रामायणाची परंपरा नेली, जी पुढे स्थानिक सांस्कृतिक जीवनाचा भाग बनली.

Web Title: Ramleela celebration outside india indonesia thailand cambodia trinidad tobago guyana nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Navratri
  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा आणि महत्त्व
1

Navratri 2026: नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा आणि महत्त्व

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास
2

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Bhaskar Jadhav: आमदार भास्करराव जाधव यांची ६० वर्षांची परंपरा कायम; नवरात्रीत कुटुंबासह जाखडी नृत्य
4

Bhaskar Jadhav: आमदार भास्करराव जाधव यांची ६० वर्षांची परंपरा कायम; नवरात्रीत कुटुंबासह जाखडी नृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.