Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rava Cutlet: नाश्त्यासाठी झटपट बनवा रव्याचे कुरकुरीत कटलेट, नोट करा सोपी रेसिपी

Rava Cutlet Recipe: तुम्हालाही जर नाश्त्याला काही झटपट आणि टेस्टी बनवायचे असेल तर ही रवा कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 09:04 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

दररोजच्या नाश्त्यात काय नवीन बनवायचे, हा अनेक गृहिणींसमोरचा मोठा प्रश्न असतो. विशेषतः मुलांना आवडेल आणि आरोग्यासाठीही चांगले असे पदार्थ बनवणे आव्हानात्मक ठरते. अशावेळी रव्याचे कटलेट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी वेळात तयार होणारे हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. सकाळच्या नाश्त्यासोबतच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही हा पदार्थ उत्तम मानला जातो. जाणून घ्या रावा कटलेटची सोपी रेसिपी.

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

रव्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप रवा
  • २ उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • १/२ कप किसलेले गाजर
  • २ चमचे कोथिंबीर
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • ब्रेडक्रम्ब्स
  • तळण्यासाठी तेल

कटलेट बनवण्यासाची कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यानंतर गाजर आणि रवा घालून हलके भाजून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे, मसाले, मीठ आणि कोथिंबीर मिसळा. आता या मिश्रणाचे छोटे कटलेट तयार करून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. त्यानंतर कढईत तेल गरम करून हे कटलेट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कमी तेलात शॅलो फ्राय करूनही हे कटलेट बनवता येतात. रव्याचे कटलेट चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करु शकता.

कटलेट अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी टिप्स

कटलेट अधिक कुरकुरीत हवे असल्यास मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ घालू शकता. तसेच चीज किंवा कॉर्नचा वापर केल्यास चव आणखी वाढते. गरमागरम सर्व्ह केलेले रव्याचे कटलेट घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतील.

Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार

Web Title: Rava cutlet recipe easy snack indian breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.