Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक काढ्याचे सेवन, वाढलेले वजन महिनाभरात होईल कमी, दिसाल स्लिम

वजन कमी करण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्याआधी नियमित आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. या काढ्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 11:35 AM
रात्री झोपण्याआधी नियमित करा 'या' आयुर्वेदिक काढ्याचे सेवन, वाढलेले वजन महिनाभरात होईल कमी

रात्री झोपण्याआधी नियमित करा 'या' आयुर्वेदिक काढ्याचे सेवन, वाढलेले वजन महिनाभरात होईल कमी

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
काढा बनवण्याची कृती आणि फायदे?
आतडे स्वच्छ करण्यासाठी काय करावे?

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. जगभरात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतात. वजन वाढल्यानंतर अनेक लोक तासनतास जिम, डाएट, महागडे सप्लिमेंट्स, डॉक्टरांची औषध इत्यादी अनेक गोष्टी करतात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. चुकीची जीवनशैली, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, आहारात होणारे बदल इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी कोणतेही चुकीचे उपाय करण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. आयुर्वेदिक काढ्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामुळे पचन आणि मेटाबॉलिझम व्यवस्थित होते आणि चयापचय क्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया आयुर्वेदिक काढा बनवण्याची कृती आणि फायदे.(फोटो सौजन्य – AI)

उन्हाळ्यात अजिबात काळवंडणार नाही त्वचा! चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, त्वचा राहील गोरीपान

आयुर्वेदिक काढा बनवण्याची कृती:

आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात अर्धा गॅस पाणी गरम करून घ्या. गरम केलेले पाणी ग्लासात काढून त्यात लिंबाचा रस टाका. त्यानंतर त्यात दालचिनी पावडर, चमचाभर मध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रण मिक्स करून गरम असतानाच प्यावे. हा काढा शक्यतो रात्रीच्या वेळी प्यावा. महिनाभर नियमित काढ्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आयुर्वेदिक काढा खूप जास्त फायदेशीर ठरेल.

मध, लिंबू आणि दालचिनीचा काढा पिण्याचे फायदे:

सकाळी उठल्यानंतर नियमित आयुर्वेदिक काढ्याचे सेवन केल्यास सकाळी उठल्यानंतर खूप जास्त फ्रेश आणि चांगले वाटेल. अंगात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी हे पेय खूप जास्त फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर त्वचा खूप जास्त थकल्यासारखी वाटते. याशिवाय डोळ्यांभोवती सूज येऊन चेहरा विचित्र दिसतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी दालचिनी मधाचा काढा गुणकारी ठरेल. यामुळे आतडे आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.

खराब पचन तुमची स्मरणशक्ती कमकुवत करू शकते; अभ्यासातून गट हेल्थ आणि मेंदूचा संबंध उघड झाला, वेळीच सावध व्हा!

सकाळी उठल्यानंतर तुमचे पोट जर व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर काढा प्यावा. दालचिनी शरीरातील घाण स्वच्छ करते आणि शरीर नैसर्गिकरित्या फ्रेश आणि ताजेतवाने ठेवते. हा आयुर्वेदिक काढा तुम्ही लहान मुलांनासुद्धा पिण्यास देऊ शकता. मेटाबॉलिझम चांगले राहण्यासाठी आणि आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी काढ्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: १ महिन्यात वजन कसे कमी करावे?

    Ans: जेवणात प्रथिने (डाळी, अंडी) आणि फायबर (भाज्या, फळे) वाढवा

  • Que: वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम कोणता?

    Ans: स्ट्रेंथ ट्रेनिंग (वजन उचलणे) आणि कार्डिओ (धावणे, पोहणे, सायकलिंग) यांचा मिलाफ सर्वोत्तम आहे.

  • Que: वजन कमी करण्यासाठी आहारात काय समाविष्ट करावे?

    Ans: अंडी, डाळी, मोड आलेली कडधान्ये, पनीर, हिरव्या पालेभाज्या, फळे, सॅलड

Web Title: Regularly consume ayurvedic extract before sleeping at night increased weight will be reduced within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • home remedies
  • obesity
  • Weight loss

संबंधित बातम्या

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
1

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.