Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips: कधीच होणार नाही नवरा-बायकोत भांडणं, ऋजुता दिवेकरच्या ३ टिप्स दीर्घकाळ टिकवून ठेवतील लग्न

आयुष्यभर नातं कायमच आनंदी आणि टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायको दोघांकडून सुद्धा योग्य प्रेम मिळणे फार गरजेचे आहे. प्रसिद्ध लेखिका ऋजुता दिवेकर यांनी पुरुषांना काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. या टिप्स वैवाहिक जीवनात नक्कीच फायद्याच्या ठरतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 10:52 AM
Relationship Tips: कधीच होणार नाही नवरा-बायकोत भांडणं, ऋजुता दिवेकरच्या ३ टिप्स दीर्घकाळ टिकवून ठेवतील लग्न

Relationship Tips: कधीच होणार नाही नवरा-बायकोत भांडणं, ऋजुता दिवेकरच्या ३ टिप्स दीर्घकाळ टिकवून ठेवतील लग्न

Follow Us
Follow Us:

नवरा बायकोच्या नात्यांमधील प्रेम वाढण्यासाठी टिप्स.
ऋजुता दिवेकरानी पुरुषांना दिलेले सल्ले.
नातेसंबंध सुधारण्यासाठी काय करावे.

विवाह सोहळा म्हणजे दोन व्यक्तींमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर नाते. लग्नाच्या दिवशी घेतलेल्या सप्तपदीमध्ये पती-पत्नी एकमेकांसोबत आयुष्यभर साथ देण्याची, जबाबदाऱ्या पार पाडण्याची आणि कुटुंब निर्माण करण्याची वचनबद्धता स्वीकारतात. पण बऱ्याचदा स्त्रिया लग्न म्हणजे जुळवून घेण्याच्या आणि त्यागाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. आयुष्यभर नातं कायमच आनंदी आणि टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायको दोघांकडून सुद्धा योग्य प्रेम मिळणे फार गरजेचे आहे. विवाह सोहळ्यात परस्पर आदर, सामंजस्य आणि पाठिंब्याचे नाते टिकून राहणे फार आवश्ययक आहे. यासाठी प्रसिद्ध लेखिका ऋजुता दिवेकर यांनी पुरुषांना काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्यास वैवाहिक जीवन अधिक चांगले आणि आनंदी बनण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

‘यह प्यार नहीं तो क्या है?’ Relationshipचे पण असतात अनेक प्रकार

नात्यात समानतेने वावरावे:

प्रसिद्ध लेखिका ऋजुता दिवेकर यांच्या मते, यशस्वी आणि सुखी वैवाहिक जीवनाची जबाबदारी केवळ स्त्रियांवरच नसावी; पुरुषांनी सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी आणि आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुरुषांनी लग्नाआधी आपली विचारसरणी अधिक पुरोगामी केल्यास खूप जास्त फायदे होतील. यामुळे वैवाहिक जीवनात कमीत कमी भांडण होतील. घरातील कामे केवळ स्त्रीचीच जबाबदारी आहे, असे मानणे किंवा तिने नेहमी आपल्या निर्णयांचे पालन करावे अशी अपेक्षा करणे, ही अपेक्षा नात्यांमध्ये ठेवणे चांगले नाही. यामुळे असंख्य मतभेद होऊ शकतात. पण त्याऐवजी पुरुषांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या करिअर, स्वप्ने आणि निवडींचा आदर करावा. दोघांनी एकमेकांना पाठिंबा देऊन कामे केल्यास नात्यांमधील प्रेम वाढेल.

अशा स्त्रीची निवड करा जिची स्वतःची ध्येय आहेत:

ऋजुता दिवेकरच्या मते, पुरुषांनी आपला जीवनसाथी म्हणून अशा स्त्रीची निवड करावी, जिची स्वतःची ओळख, स्वप्ने आणि करिअर असेल. जर तुमच्या जोडीदाराला आयुष्यात काहींना काही नवीन करण्याची इच्छा असेल तर तिला पाठिंबा देणे फार महत्वाचे आहे. नात्यांमध्ये केवळ एका व्यक्तीच्या स्वप्नांनाच महत्त्व दिले जात नाही तर दोघांनी एकमेकांच्या कामाला आणि आनंदाला पाठिंबा देणे फार आवश्यक आहे.

तुमचे सुद्धा Relationship तुटण्याच्या मार्गावर आहे का? ‘या’ ट्रिक्स …

लग्नात बाह्यरूपापेक्षा समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा:

भारतातील अनेक भागांमध्ये विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. लग्नात सोन, चांदी, गाडी इत्यादी अनेक गोष्टींची मुलीकडे मागणी केली जाते. पण ऋजुता दिवेकरच्या मते, वाढत्या दिखाऊपणाला आणि उधळपट्टीला विरोध करणे फार आवश्यक आहे. विवाह सोहळ्यातील खर्च वडिलांची आयुष्यभराची कमाई सुद्धा असू शकते. त्यामुळे लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यापेक्षा भविष्यातील नियोजनावर करून पैसे जमा करावेत. लग्नसोहळा कमीत कमी खर्चात कसा पार पडेल त्याकडे जास्त कल ठेवावा.

 

Web Title: Relationship tips husband and wife will never fight rujuta diwekars 3 tips will help sustain the marriage for the long haul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • lifestlye tips
  • relationship advice
  • rujuta diwekar

संबंधित बातम्या

केवळ महिलांनाच नाही, तर तरुण पुरुषांनाही होतोय ‘हा’ सायलेंट आजार; किरकोळ दुखापतीने फ्रॅक्चर होत असल्यास व्हा सावध
1

केवळ महिलांनाच नाही, तर तरुण पुरुषांनाही होतोय ‘हा’ सायलेंट आजार; किरकोळ दुखापतीने फ्रॅक्चर होत असल्यास व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.