Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांगली भूमिका, चांगली ध्येय,चांगले विचार…! दिवसाची सुरुवात आनंदाने होण्यासाठी नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

नियमित सकारात्मक ऊर्जेने भरलेले सुविचार वाचल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा कायमच लक्षात राहतात.त्यामुळे नातेवाईकांना पाठवा या मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 05:30 AM
चांगली भूमिका, चांगली ध्येय,चांगले विचार...! दिवसाची सुरुवात आनंदाने होण्यासाठी नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

चांगली भूमिका, चांगली ध्येय,चांगले विचार...! दिवसाची सुरुवात आनंदाने होण्यासाठी नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर आपला दिवस आनंद आणि उत्साहात जावा, असे प्रत्येकाला कायमच वाटत असते. दिवसाची सुरुवात आनंददायी करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने इत्यादींसोबतच पौष्टिक आणि पोटभर नाश्ता सुद्धा केला जातो. तसेच सकाळी उठल्यानंतर मनाला उभारी देण्यासाठी चांगल्या गोष्टींचे वाचन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नियमित सकारात्मक ऊर्जेने भरलेले सुविचार वाचल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा कायमच लक्षात राहतात. त्यामुळे तुमच्याप्रमाणे इतरांच्या दिवसांची सुरुवात आनंदी होण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, लोकांना जाण्यासाठी तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

“स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायला आवडेल.”

“यश एका रात्रीत मिळत नाही; सतत केलेल्या प्रयत्नांतून ते घडतं.”

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ

आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
शुभ सकाळ

काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
शुभ सकाळ

कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
शुभ सकाळ

तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता
शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ

धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
शुभ सकाळ

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही
शुभ सकाळ

मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात..
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
शुभ सकाळ

५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर जरा विचार करून पहा
नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल
शुभ सकाळ

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात
शुभ सकाळ

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास
शुभ सकाळ

संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही,
प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही,
ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान.
शुभ सकाळ

आपल्या सवयी
अनुसार चालण्यात
जितकी चूक होत
नाही, तितकी जगाची
काळजी घेऊन
चालण्यात होते.
शुभ प्रभात !

चांगल्या वागणुकीला आर्थिक मूल्य नसते,
पण लाखो हृदये विकत घेण्याची क्षमता असते.
शुभ सकाळ

Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण

प्रेम हवे असेल तर शरण जावे लागेल.
जर तुम्हाला विश्वास हवा असेल तर तुम्हाला निष्ठा खर्च करावी लागेल.
जर तुम्हाला साथ हवी असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल.
कोण म्हणाले नाती फुकट मिळतात ? हवाही फुकट मिळत नाही.
जेव्हा एक श्वास सोडला जातो तेव्हा एक उसासा देखील येतो.

मुठीत धरलेला आनंद वाटून घ्या मित्रांनो,
असे पण एक दिवस मूठ उघडीच राहणार आहे..
शुभ सकाळ

कुठल्यातरी संताने खूप सुंदर सांगितले आहे,
वेड्या माणसा तुला दुःखाची भीती का वाटते,
आयुष्याची सुरुवातच झाली रडण्याने.
शुभ सकाळ

Web Title: Send marathi wishes to relatives to start the day with happiness happy lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • happy day
  • LIFESTYLE
  • morning

संबंधित बातम्या

घराचा पाया ठरवताना मातीची चाचणी का महत्त्वाची? वेगवेगळ्या मातीनुसार फाउंडेशनची खोली आणि खोदकामाचे नियम; आत्ताच समजून घ्या
1

घराचा पाया ठरवताना मातीची चाचणी का महत्त्वाची? वेगवेगळ्या मातीनुसार फाउंडेशनची खोली आणि खोदकामाचे नियम; आत्ताच समजून घ्या

निवृत्तीनंतर घ्या आयुष्याचा आनंद! फिरण्यासाठी ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की द्या भेट, मन होईल फ्रेश
2

निवृत्तीनंतर घ्या आयुष्याचा आनंद! फिरण्यासाठी ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की द्या भेट, मन होईल फ्रेश

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य
3

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर
4

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.