Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने…! संपूर्ण दिवस सकरात्मकतेने घालवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘हे’ मराठमोळे सुविचार

नवीन पहाट आयुष्यात आनंद आणि सकारत्मक ऊर्जा घेऊन येते. त्यामुळे उठल्यानंतर आनंदी आणि फ्रेश राहिल्यास शरीरात उत्साह टिकून राहतो. याशिवाय हे मराठमोळे सुविचार सकाळ आणखीनच सुंदर करतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 05:30 AM
संपूर्ण दिवस सकरात्मकतेने घालवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा 'हे' मराठमोळे सुविचार

संपूर्ण दिवस सकरात्मकतेने घालवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा 'हे' मराठमोळे सुविचार

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने व्हावी, असे प्रत्येकाला कायमच वाटत असते. बऱ्याच घरांमध्ये सकाळी उठल्यानंतर भक्तीगीत लावली जातात. यामुळे संपूर्ण घरात आनंद आणि उत्साहाचे वातवरण निर्माण होते. आनंद आणि उत्साहाने भरलेली सकाळ ही देवाच्या स्मरणाने होते. आयुष्यात येणारी प्रत्येक नवी पहाट ही आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते. त्यामुळे संपूर्ण दिवस आणि उत्साहात घालवणे हे त्या व्यक्तीच्या हातात असते. त्यामुळे तुमच्याप्रमाणे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींची सकाळ आनंदाने जावे, यासाठी हे मराठमोळे सुविचार नक्की सगळ्यांना शेअर करा.(फोटो सौजन्य – istock)

Iran-US Peace Talks : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास…

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या
दिवसात नवं चैतन्य यावे.शुभ सकाळ

मरण फक्त एकदाच मिळतं
पण जीवन हे रोज सकाळी नवं मिळत म्हणून
तुमची सकाळ प्रसन्न होवो.शुभ प्रभात
कराग्रे वसते लक्ष्मी, कर मधे सरस्वती
कर मुले तू गोविंद,प्रभाते कर दर्शनम्
Good morning to all

प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार तो सर्व सोडू नये तो
जगी तोची तो मानवी धन्य होतो
शुभ प्रभात

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने
तुमच्या मनात ,तुमच्या आयुष्यात
नवं ऊर्जा मिळावी आणि आयुष्याची
सुरुवात पुन्हा सकाळ प्रमाणे नव्याने व्हावी
Good morning शूभ प्रभात

रोजची सकाळ शिकवते
अंधारावर मात करून कस
स्वतःच उज्जवल साम्राज्य
उभां करायचं .शुभ प्रभात .

सूर्याच्या किरणांनी जसं आकाश
चकाकु लागले,तीच चकाकी तुमच्या
प्रयत्नांमध्ये येवो good morning

सूर्याचे सातत्य पूर्ण उगवण
हा एक सूर्याचा गुण तुमच्या
आयुष्यात यशाची पहाट आणू
शकतो.शुभ सकाळ

रोज सकाळी सूर्य सांगतो
सूर्याच्या प्रकाशामुळे झाडाला
सावली आहे .तुम्ही यशाने चमका
तर तुमची सावली कोणाचा तरी
आधार होईल.शुभ प्रभात. Good morning

देवाची कृपा तुमच्यावर
अशीच कायम राहूदे
जशी आजची पहाट
रोज येते.शुभ प्रभात.

पहाटे पक्षी आकाशात विहार करतात
कळी फुलात बदलून सुगंध देते
तसेच तुम्ही नव्या श्र्वासाने
नवी भरारी घ्या स्वप्नांकडे,
Good morning all,have a great day

काल पेक्षा आजचा दिवस तुमचा
सुखाचा, समाधानाचा जावो
Good morning शुभ् सकाळ

आजचा दिवस माझा आहे मी आज काहितरी करून दाखवणार.Good Morning.

आज मी काल पेक्षा उत्साहित आहेत.माझी ऊर्जा द्विगुणित आहे. शुभ प्रभात.

सूर्याची प्रत्येक किरणं माझ्यासाठी नवी संधी घेऊन येतात. शुभ सकाळ मित्रांनो!!!.

ही सकाळ सोन्यासारखी आहे ,आयुष्याचं सोनं करते .शुभ प्रभात.

आज सूर्य उगवला आहे आणि तो मी पाहिला आहे
हीच मी जिवंत असल्याची लक्षण आहेत
म्हणून आजचा दिवस माझा आहे
ह्या सकाळने मला एक नवी संधीदिली आहे
Good morning

तुमचं आयुष्य सकाळ सारखं व्हावं
नवं चैतन्य,नवं उत्साह,नवी सुरुवात
हे सारं तुमचं व्हावं.शुभ प्रभात
Good morning .

पक्षांची किलबिल,झऱ्यांचा खळखळ,
वाऱ्याची सळसळ प्रसन्न करो तुमची सकाळ
शुभ प्रभात मंडळी

सकाळचे नामजप तुमचं
दिवसभर रक्षण करो शुभ प्रभात

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल

देवाच्या स्मरणाने तुमच्या दिवसाची
सुरुवात होवोशुभ प्रभात..!

जो सकाळी लवकर उठतो.त्याला आरोग्य,
यश, ऐश्वर्य,कीर्ती प्राप्त होते.
ती तुम्हाला ही मिळो. शुभ सकाळ

Web Title: Send this marathi suvichar to your relatives to spend the whole day with positivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • happy day
  • LIFESTYLE
  • motivational speaker

संबंधित बातम्या

अजब गावची गजब कहाणी! मेघालयातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’! जिथे माणसांची नावे अक्षरांनी नाही, तर ‘संगीतांच्या धुनीने’ ओळखली जातात!
1

अजब गावची गजब कहाणी! मेघालयातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’! जिथे माणसांची नावे अक्षरांनी नाही, तर ‘संगीतांच्या धुनीने’ ओळखली जातात!

एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?
2

एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?

High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!
3

High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!

स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत कार्डिओचा अचूक मेळ; फॅट लॉस आणि मसल गेनसाठी हा वर्कआऊट प्लॅन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट!
4

स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत कार्डिओचा अचूक मेळ; फॅट लॉस आणि मसल गेनसाठी हा वर्कआऊट प्लॅन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.