Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Shampoo Mistakes Makes Scalp Oily: स्वच्छ आणि निरोगी स्कॅल्पसाठी केस धुण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा स्कॅल्प तेलकट राहू शकतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 05, 2026 | 08:49 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • केस धुतल्यानंतरही स्कॅल्प तेलकट राहतोय?
  • आजच बदला ‘या’ सवयी
  • केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
वारंवार केस स्वच्छ धुतल्यानंतरही जर स्कॅल्पवर तेलकटपणा आणि चिकटपणा जाणवत असेल, तर त्यामागे फक्त ऑयली स्कॅल्प हेच कारण असेल असे नाही. अनेकदा केस स्वचछ धुतले गेले असले तरी स्कॅल्पवरील घाण मात्र तशीच राहते.त्यामुळे, कधीकधी शॅम्पू करूनही काही तासांत स्कॅल्प पुन्हा तेलकट, चिकट किंवा जड वाटते. स्कॅल्पमध्ये तयार होणारे नैसर्गिक तेल म्हणजेच सेबम, त्यासोबत घाम, धूळ, मृत त्वचेच्या पेशी आणि हेअर प्रोडक्ट्स जमा झाल्याने अशी समस्या निर्माण होऊ शकते. जर केस चुकीच्या पद्धतीने धुतले गेले तर ही घाण स्कॅल्पवर अशीच जमा राहू शकते. शिवाय शॅम्पूचा चुकीचा वापर, गरम पाण्याने केस धुणे किंवा चुकीची हेअर केअर रूटीनही स्कॅल्पच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे केस धुण्याची योग्य पद्धत आणि काही सवयी बदलणे गरजेचे आहे. निरोगी स्कॅल्पसाठी कोणत्या सवयी बदलणे गरजेचे आहेत, जाणून घेऊयात.

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

शॅम्पू थेट केसांवर लावू नका

शॅम्पूचे मुख्य कार्य स्कॅल्प स्वच्छ करणे आहे. म्हणून, यासाठी आधी शॅम्पू तुमच्या तळहातावर फेसून घ्या आणि हळुवारपणे तुमच्या स्कॅल्पवर लावा आणि बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मालिश करा. तसेच, केसांच्या लांबीवर जोरात घासण्याची गरज नाही.

स्कॅल्प जास्त जोरात चोळू नका

बरेच लोक आपली स्कॅल्प जास्त स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात आपली नखे घासतात. यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी, बोटांनी हळुवारपणे मालिश करा.

शॅम्पू पूर्णपणे धुवून टाका

कधीकधी समस्या शॅम्पूमध्ये नसते, तर योग्य प्रकारे केस धुण्यात असते. स्कॅल्प आणि केसांमधून शॅम्पू पूर्णपणे निघून जाईपर्यंत भरपूर पाण्याने केस स्वच्छ धुवा. हे विशेषतः दाट केसांसाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा शॅम्पू स्कॅल्पवर चिकटून राहू शकतो.

हेअर प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात वापरणे टाळा

हेअर जेल, वॅक्स, ड्राय शॅम्पू, सीरम किंवा इतर स्टायलिंग प्रोडक्ट्सच्या अतिवापरामुळे केसांमध्ये घाण साचू शकते. जर तुम्ही हे प्रोडक्ट्स नियमितपणे वापरत असाल, तर त्यानुसार तुमच्या केस धुण्याच्या पद्धतीत बदल करा.

खूप गरम केस पाण्याने धुवू नका

खूप गरम पाण्यामुळे केस धुतल्याने स्कॅल्प कोरडी पडू शकते किंवा त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे केस धुण्यासाठी साधे किंवा कोमट पाणी वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

केस धुण्यापूर्वी, तुम्हाला कोणत्या हेअर प्रॉडक्टची गरज आहे हे जाणून घ्या. तुमच्या स्कॅल्पनुसार शॅम्पू निवडा. नवीन प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास, त्याचा वापर थांबवा आणि तज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला जास्त खाज, जळजळ, लालसरपणा, फोड, वेदना किंवा असामान्य केसगळतीचा अनुभव येत असेल, तर ही केवळ शॅम्पूची समस्या आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत, ताबडतोब त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा

Web Title: Shampoo mistakes oily scalp hair washing tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
2

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
3

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण
4

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.