Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चिकन मटण खाताना योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या उन्हाळ्यात चिकन खावे की मटण खावे?

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 08:40 AM
उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण?
चिकन खाण्याचे फायदे आणि तोटे?
उन्हाळ्यात मटण खावे की नाही?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उन्हाळाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर पचनास हलक्या पण चविष्ट पदार्थांचे सेवन केले जाते. बऱ्याचदा आहारात चिकन खावे की मटण खावे? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. चिकन लिन प्रोटीन असल्यामुळे ते पचायला हलके असते. यामुळे शरीरात कमी उष्णता निर्माण होते. तर मटण हे पचायला अतिशय जड असल्यामुळे अनेक लोक मटण खाणे टाळतात. आहारात खाल्लेले पदार्थ शरीराच्या प्रकृतीनुसार शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे मांसाहारी पदार्थ शिजवताना योग्य ती काळजी घ्यावी. चिकन आणि मटण या दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात चिकन खावे की मटण खावे? मांसाहारी पदार्थ शिजवण्याची योग्य पद्धत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

पचनशक्ती आणि शारीरिक उष्णता:

चिकन हे लिन प्रोटीन मानले जाते. यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण असते, ज्यामुळे चिकन सहज पचन होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची नैसर्गिक पचनक्रिया मंदावलेली असते. ज्यामुळे चिकन खाल्ल्यानंतर शरीरावर जास्तीचा तणाव येत नाही. पण याउलट लाल मांस खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. लाल मांस लवकर पचन होत नाही. यामध्ये तंतुमय ऊती आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. मटण पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते. दीर्घकाळ पचनक्रियेमुळे शरीरात उष्णता वाढते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते.

चिकन पचनासाठी हलके असले तरीसुद्धा मटण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मटणामध्ये लोह, झिंक आणि विटामिन B12 चे प्रमाण चिकनपेक्षा जास्त असते. ॲनिमिया किंवा जास्त कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्तींनी मटण खाण्यास प्राधान्य द्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि हलके ठेवण्यासाठी चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आहारात मटण खाण्याऐवजी चिकन खावे. यामुळे स्नायूंची बांधणी चांगली होते.

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

चिकन मटण शिजवण्याची योग्य पद्धत:

कोणतेही मांसाहारी पदार्थ आणल्यानंतर ते सगळ्यात आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे. चिकन शिजवताना त्यात जास्त तेल टाकू नका. चिकनची जास्त तेलकट ग्रेव्ही किंवा चिकन फ्राय अजिबात बनवू नये. चिकन शिजवण्याआधी मॅरिनेशनसाठी दही, पुदिना, कोथिंबीर आणि लिंबू यांसारख्या थंड पदार्थांचा वापर करावा. यामुळे पदार्थांमधील उष्णता कमी होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मटण खाणे टाळावे. मटण शिजवताना ते सगळ्यात आधी कुकरच्या भांड्यात टाकून ५ किंवा ६ शिट्या काढून शिजवून घ्या. याशिवाय मटण शिजवताना आले, लसूण, बडीशेप आणि जिरे इत्यादी मसाल्यांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Should you eat chicken or mutton in summer which foods increase body heat due to consumption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Food Issue
  • health issue
  • Summer Food

संबंधित बातम्या

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!
1

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
2

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
4

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.