Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ लोकांनी चुकूनही करून नका कोमट पाण्यातून लिंबू मधाचे सेवन, आरोग्याला निर्माण होईल धोका

काहींना नियमित लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिण्याची सवय असते. वजन कमी करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी या पाण्याचे सेवन केले जाते. पण लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिणे या लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लिंबू पाण्यात मध मिक्स करून कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2024 | 11:45 AM
लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिणे या लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल घातक

लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिणे या लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल घातक

Follow Us
Close
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पितात. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मध आणि लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर एन्झाईम्स शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पाणी आणि मध मिक्स करून पितात, पण काही लोकांच्या आरोग्यासाठी हे पाणी घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिणे कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, याबद्दल सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: विटामीन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त ‘या’ फळांचे करा सेवन

लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिणे ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल घातक:

किडनी स्टोन:

किडनी स्टोनच्या त्रासामुळे आणि लोक त्रस्त आहेत. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी कोमट पाण्यात लिंबू मध मिक्स करून पिऊ नये. असे केल्यास किडनी स्टोनचा त्रास आणखीन वाढू शकतो. लिंबू पाण्यात असलेले सायट्रिक ऍसिड किडनीमधील कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण वाढू लागते आणि पोट दुखी वाढते.

दातांच्या समस्या:

ज्या व्यक्तींनी दातांच्या समस्या किंवा हिरड्यांसंबंधित कोणत्याही समस्या असतील अशांनी लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिऊ नये. यामुळे दातांवरील मुलामा कमी होऊन जातो आणि दात कमकुवत होतात. लिंबामध्ये असलेले सायट्रिक असिड असल्यामुळे दातांवर पिवळा थर साचण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा: साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल हानिकारक, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

जठरासंबंधित समस्या:

गॅस्ट्रिक अल्सरमुळे पोटात अल्सर निर्माण होण्याची शक्यता असते. लिंबू पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यामुळे गॅस्ट्रिक अल्सरची समस्या वाढू लागते. तसेच मधातील उष्णता वाढल्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते. शिवाय पोटामध्ये अमल पित्ताची वाढ झाल्यामुळे सतत आंबट ढेकर येऊ लागतात. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of honey lemon water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • honey

संबंधित बातम्या

Secondary Infertility : एका मुलांनंतर दुसऱ्या गर्भधारणेत अडचण? ‘दुय्यम वंध्यत्व’ म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
1

Secondary Infertility : एका मुलांनंतर दुसऱ्या गर्भधारणेत अडचण? ‘दुय्यम वंध्यत्व’ म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

पार्किन्सन आजाराशी लढा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन ‘स्मार्ट’ aDBS यंत्रणेमुळे हालचालींवरील नियंत्रण होणार सोपे
2

पार्किन्सन आजाराशी लढा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन ‘स्मार्ट’ aDBS यंत्रणेमुळे हालचालींवरील नियंत्रण होणार सोपे

मेंदूला सूज येण्याची कारणे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी स्ट्रोक
3

मेंदूला सूज येण्याची कारणे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी स्ट्रोक

दैनंदिन आहारातील ‘या’ चमचमीत पदार्थांच्या सेवनामुळे वाढते युरिन इन्फेक्शन, नाजूक अवयवांची घ्या अशा पद्धतीने काळजी
4

दैनंदिन आहारातील ‘या’ चमचमीत पदार्थांच्या सेवनामुळे वाढते युरिन इन्फेक्शन, नाजूक अवयवांची घ्या अशा पद्धतीने काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.