फोटो सौजन्य - Social Media
लग्न हा आयुष्यातला सर्वात खास दिवस असतो. त्या दिवशी प्रत्येकाला आपल्या बेस्ट लुकमध्ये, बेस्ट मूडमध्ये दिसायचं असतं. जर तुमचं लग्न नोव्हेंबरमध्ये असेल, तर आत्ताच तयारी सुरू करणं गरजेचं आहे. पुढील महिनाभरात काही चांगल्या सवयी अंगीकारल्या आणि काही चुका टाळल्या, तर लग्नाच्या दिवशी तुमचा चेहरा नैसर्गिक तेजाने उजळून निघेल.
लग्न ही फक्त एका दिवसाची गोष्ट नाही, तर आयुष्याची नवी सुरुवात आहे. या छोट्या-छोट्या टिप्समुळे तुम्ही केवळ तुमचा खास दिवस परफेक्ट करालच, पण आयुष्याची नवीन पायरीही तंदुरुस्त आणि उत्साहात सुरू करू शकाल.