
चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे 'आलू के बरुले' कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी
आलू के बऱुले म्हणजे उकडलेल्या किंवा किसलेल्या बटाट्यांपासून बनवलेले छोटे-छोटे गोळे, जे मसाल्यांत मळून तेलात कुरकुरीत तळले जातात. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि मसालेदार असा हा पदार्थ चहासोबत, पावसाळ्यात किंवा अचानक पाहुणे आले असताना खास करून केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा स्नॅक आहे. चला तर मग पाहूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने आलू के बरुले कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती: