Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीरात कायमच थकवा जाणवतो? ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू , नोट करा रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक लाडूचे सेवन करावे. नियमित एक लाडू खाल्ल्यास शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 10:08 AM
उन्हाळ्यात शरीरात कायमच थकवा जाणवतो? ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

उन्हाळ्यात शरीरात कायमच थकवा जाणवतो? ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. विषारी घटकांसोबतच शरीरातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होऊन जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे थोडस कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते आणि चक्कर येते. शरीरातील ऊर्जेची पातळी कमी झाल्यानंतर अशक्तपणा वाढतो आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. वाढत्या उष्णतेमुळे थकवा जाणवणे, केस गळणे किंवा हाडांमध्ये जडपणा यांसारख्या असंख्य समस्या उद्भवतात. तसेच शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पोटात जळजळ आणि ऍसिडिटी वाढते. अशावेळी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पौष्टिक लाडू सकाळच्या नाश्त्यात नियमित एक खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. संपूर्ण दिवसभर शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी उष्ण पदार्थांचे सेवन करण्याऐवजी थंड आणि शरीरास सहज पचन होणारे पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हराभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • मुगडाळ
  • भोपळ्याच्या बिया
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • तूप
चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

कृती:

  • पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात भिजवून कोरडी केलेली मुगडाळ टाकून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • डाळ भाजून थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये भोपळ्याच्या बिया मंद आचेवर भाजा. मोठ्या ताटात मुगाच्या डाळीचे मिश्रण, भाजलेल्या भोपळ्याच्या बिया, वेलची पावडर, पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात कोमट करून घेतलेले तूप ओतून लाडू हाताने वळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक लाडू.
  • भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मुगाच्या डाळीमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

Web Title: Feeling tired all the time in summer eat this nutritious ladle regularly to increase energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.