• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Stambheshwar Mahadev Temple In Gujarat Travel News In Hindi

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

गुजरातच्या भरूचमध्ये समुद्राच्या मध्यभागी वसलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जाते आणि पुन्हा दिसू लागते. निसर्ग, समुद्र आणि शिवभक्तीचा अद्भुत संगम येथे अनुभवता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 12, 2025 | 08:44 AM
भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अरबी समुद्राच्या किनारी स्तंभेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे
  • या मंदिरात फक्त दर्शन घेतल्याने भाविकांच्या इच्छा पूर्ण होत असल्याची मान्यता आहे
  • मंदिरात खासियत दरवर्षी अनेक भाविकांना आकर्षित करते
भारत हा प्राचीन परंपरा, अध्यात्मिकता आणि अद्भुत चमत्कारांनी भरलेला देश आहे. येथे असंख्य मंदिरे आहेत, ज्यांचे स्वतःचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अशाच रहस्यमय मंदिरांपैकी एक म्हणजे गुजरातच्या भरूच जिल्ह्यात वसलेले श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ते दिवसातून दोन वेळा पूर्णपणे अदृश्य होते. समुद्राच्या लाटा चढ-उतारांमुळे हे मंदिर अनेक वेळा पाहता येत नाही, तर काही वेळा पूर्णपणे दिसू लागते. त्यामुळे या मंदिराला “समुद्रात उगवणारा आणि बुडणारा शिवमंदिर” अशी उपमा दिली जाते.

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

सुमारे 150 वर्षे जुने मानले जाणारे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे समुद्राच्या मध्यभागी एक विशाल शिवलिंग आणि शिवमूर्ती स्थापित आहे. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना अनेकदा पूर्ण दिवस तेथे थांबावे लागते, कारण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच मंदिराचा खरा स्वरूपात दर्शन घेता येतो.

मंदिर दोन वेळा अदृश्य का होते?

या चमत्कारामागे कोणतेही गूढ नसून, हे पूर्णपणे निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. स्तंभेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या किनारी बांधलेले असल्याने येथे भरती-ओहोटीचा मोठा प्रभाव दिसून येतो.

  • भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी झपाट्याने वाढते आणि मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते.
  • ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी खाली जाते आणि मंदिर पुन्हा स्पष्ट दिसू लागते.
  • ही रोजची नैसर्गिक प्रक्रिया इतकी नेमकी आहे की, मंदिर ठराविक वेळेला अदृश्य होऊन परत दिसू लागते. त्यामुळे दूरदूरच्या भाविकांमध्ये याबद्दल खूप आकर्षण आहे.
स्तंभेश्वर मंदिराशी जोडलेल्या मान्यता

स्थानिक लोक आणि भाविकांच्या मते,

  • जो भक्त येथे सच्च्या मनाने प्रार्थना करतो, त्याच्या इच्छा पूर्ण होतात.
  • घरात समृद्धी, शांती आणि सुखाचे वास राहते.
  • समुद्राच्या लाटांनी शिवलिंगाचे होणारे नैसर्गिक अभिषेक हे अत्यंत शुभ मानले जाते.
  • अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की येथे केलेली प्रार्थना शिवशंकर प्रत्यक्ष ऐकतात आणि मनोकामना पूर्ण करतात.
Mumbai Chor Bajar : मुंबईचा चोर बाजार माहितीये का? स्वस्तात मिळतात इथे महागातील महाग वस्तू

समुद्राच्या लाटांमध्ये होणारे शिवलिंगाचे दर्शन हे खरोखरच अद्भुत अनुभव देणारे आहे. समुद्र, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या मंदिरात पाहायला मिळतो. जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या रहस्यमय मंदिराचा अनुभव घ्यायचा असेल, तर स्तंभेश्वर महादेव मंदिर नक्की भेट द्या. येथे मिळणारी शांतता, दिव्य वातावरण आणि समुद्राचा चमत्कारिक खेळ तुमची मनःशांती वाढवेल.

Web Title: Stambheshwar mahadev temple in gujarat travel news in hindi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • hindu religion
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

Makar Sankranti: मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किक्रांत अशुभ का आहे, जाणून घ्या यामागील कारण
1

Makar Sankranti: मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किक्रांत अशुभ का आहे, जाणून घ्या यामागील कारण

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत
2

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांत का आणि कशी साजरी केली जाते? काय आहे या सणांमागील इतिहास
3

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांत का आणि कशी साजरी केली जाते? काय आहे या सणांमागील इतिहास

भारतातील एक असे हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा
4

भारतातील एक असे हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

Jan 15, 2026 | 02:22 PM
Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

Jan 15, 2026 | 02:22 PM
PMC Election 2026 : एक घर, अनेक वॉर्ड! एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या वॉर्डांत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

PMC Election 2026 : एक घर, अनेक वॉर्ड! एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या वॉर्डांत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Jan 15, 2026 | 02:18 PM
ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; 21 देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित

ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; 21 देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित

Jan 15, 2026 | 02:15 PM
नीट-पीजी पात्रता निकषांवर आता ‘यू-टर्न’! निकष शिथिल केल्यास गुणवत्ता धोक्यात

नीट-पीजी पात्रता निकषांवर आता ‘यू-टर्न’! निकष शिथिल केल्यास गुणवत्ता धोक्यात

Jan 15, 2026 | 02:15 PM
प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

Jan 15, 2026 | 02:14 PM
Municipal Election Voting 2026 Live: बोगस मतदान कार्ड्सचा ढीग,EVM मध्ये बिघाड, अन् राडाच राडा ; मतदानातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Municipal Election Voting 2026 Live: बोगस मतदान कार्ड्सचा ढीग,EVM मध्ये बिघाड, अन् राडाच राडा ; मतदानातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Jan 15, 2026 | 02:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM
Mira Bhaindar : मतदानासाठी नागरिकांची गर्दी पण महापालिकेचे नियोजन कोलमडले

Mira Bhaindar : मतदानासाठी नागरिकांची गर्दी पण महापालिकेचे नियोजन कोलमडले

Jan 15, 2026 | 12:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.