Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टी विटामिन भेळ बनवू शकता. ही भेळ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ

दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ हवे असतात. तर काहीवेळा नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ले जाते. मेदुवडा, सामोसा, वडापाव यांसारखे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मल्टी विटामिन भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा समावेश करून बनवलेली भेळ चवीला अतिशय सुंदर लागते. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यात मल्टी विटामिन भेळचा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया मल्टी विटामिन भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी, साध्या जेवणाला लागेल रंगतदार चव

साहित्य:

  • उकडलेले मूग
  • उकडलेले काळे चणे
  • मुरमुरे
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
  • हिरव्या मिरच्या
  • चाट मसाला
  • काळं मीठ
  • लिंबाचा रस
  • गाजर
  • बीट
  • काकडी
  • तुमच्या आवडीनुसार फळे
  • कच्ची कैरी
Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार ‘लस्सी’

कृती:

  • मल्टी विटामिन भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोड आलेले कडधान्य स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्यात टाकून त्यात थोडस पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून कुकरच्या १ किंवा २ शिट्ट्या काढा.
  • सॅलड किंवा पौष्टिक भेळ बनवण्यासाठी कोणतेही कडधान्य घेतल्यास जास्त शिजवू नये. हलकेसे शिजवून घ्यावे.
  • शिजवून घेतलेल्या कढधान्यांमधील पाणी काढून घ्या. मोठ्या वाटीमध्ये शिजवलेली सर्व कढधान्य टाकून त्यात बारीक केलेला कांदा, टोमॅटो, घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर घालून मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर पुदिन्याची पाने हाताने बारीक करून टाका. यामुळे चांगली चव येईल.
  • सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीनुसार फळे, कच्च्या कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मल्टी विटामिन भेळ.

Web Title: Start the day with a nutritious meal make delicious multi vitamin bhel for breakfast in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
1

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
2

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
3

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश
4

पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.