Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

देशभरात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, वेळेत निदान आणि उपचार मिळणे ही मोठी अडचण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलने स्ट्रोक व्यवस्थापना सुरू केले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 11:34 AM
'एआय' जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा 'हब-अँड-स्पोक' उपक्रम

'एआय' जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा 'हब-अँड-स्पोक' उपक्रम

Follow Us
Follow Us:

बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेकल गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोणत्याही वयात गंभीर आजाराची लागण होऊ शकते.उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूच्या नसा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वेळीच उपचार करत आरोग्याची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. देशभरात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, वेळेत निदान आणि उपचार मिळणे ही मोठी अडचण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलने स्ट्रोक व्यवस्थापनासाठी एआय-आधारित ‘हब-अँड स्पोक’ मॉडेल सुरू केले आहे. या प्रणालीमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील निवडक सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा असलेली डायग्नोस्टिक सेंटर्स थेट रुग्णालयाच्या स्ट्रोक टीमशी जोडली जाणार असून, संशयित रुग्णांवर तातडीने उपचार शक्य होणार आहेत. या मॉडेलनुसार, डायग्नोस्टिक सेंटर्स ‘स्पोक’ म्हणून कार्य करतात, तर ग्लेनईगल्स हॉस्पिटल ‘हब’ म्हणून काम पाहते.(फोटो सौजन्य – istock)

व्यायाम -डाएट करून वजन कमी होत नसेल तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात व्हाल स्लिम आणि फिट

गेल्या सहा महिन्यांपासून घाटकोपर, मुलुंड आणि पनवेल परिसरातील निवडक डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये हे एआय सॉफ्टवेअर कार्यरत आहे. आतापर्यंत ३ ते ४ रुग्णावर वेळीच उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर करण्यात यश आले आहे. ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ. बिधिन चेवले यांनीही या प्रणालीमुळे निर्णयप्रक्रिया जलद होऊन रुग्णांचे प्राण व मेंदूची कार्यक्षमता वाचवण्यास मोठी मदत होईल, असे डॉ. नितीन डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

४.५ तासांच्या ‘गोल्डन विंडो’ मध्ये उपचार सुरू:

स्कॅनमध्ये स्ट्रोकची शक्यता आढळताच एआय प्रणालीद्वारे संबंधित माहिती तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत तात्काळ पोहोचवली जाते. त्यामुळे स्ट्रोकसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ४.५ तासांच्या ‘गोल्डन विंडो मध्ये उपचार सुरू करता येतात. या स्ट्रोक टीमचे नेतृत्व डॉ. नितीन डांगे करत असून, डॉ. शिरीष हस्तक, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. कुशल भाटिया आणि डॉ. मयूर घरत यांचे त्यांना सहकार्य आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Stroke will be treated with the help of ai gleneagles hospitals unique hub and spoke initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.