Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

हिवाळ्यात भाजलेले शेंगदाणे खाण्याची मजाच न्यारी, ते शरीराला ऊब मिळवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? शेंगदाण्याचे नियमित सेवन फक्त शरीराला फायदे मिळवून देत नाही तर मेंदूतील रक्तप्रवाह देखील सुधारतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2025 | 12:02 PM
आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन B3, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदू अधिक सक्रिय ठेवतात
  • प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास स्मरणशक्ती आणि ताण कमी होण्यास मदत होते
  • शेंगदाण्याचे नियमित सेवन मेंदूतील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते
हिवाळ्यात स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी शेंगदाणे फक्त चवीला चांगली तर शरीराला ऊब देखील मिळवून देतात. म्हणूनच हिवाळ्यात शेंगदाण्यांना भाजून किंवा उकडून खाल्ले जाते. पण अनेकांना ठाऊक नाही की शेंगदाण्यांचे सेवन फक्त शरीर सदृढ ठेवत नाही तर याचा मेंदूच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने मेमरी पॉवर वाढू शकते आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो.

Diarrhea Home Remedy : अतिसारात फायदेशीर ठरतो पेरूच्या पानांचा काढा; सद्गुरूंनी सांगितली बनवण्याची योग्य पद्धत

मेंदूसाठी ही उपयुक्त

बॅलन्स डाएट आणि योग्य जीवनशैली मानसिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ मेंदू आणि त्वचेसाठी चांगले मानले जातात. याच पार्श्वभूमीवर समोर आलेला हा नवीन अभ्यास हिवाळ्यात खाल्ली जाणारी शेंगदाणे मेंदूसाठी उपयुक्त असल्याचे सांगतो.

काय सांगतो अभ्यास?

याबाबत केलेला अभ्यास नेदरलँड्मधील मास्ट्रिच्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने केला. अभ्यासात ६० ते ७५ वयोगटातील ३१ निरोगी वृद्धांवर चाचणी घेण्यात आली. १६ आठवडे सहभागी व्यक्तींना दररोज ६० ग्रॅम रोस्टेड मूंगफली खाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतांची चाचणी घेण्यात आली.

रिजल्ट चकित करणारे होते

मेंदूपर्यंतचा cerebral blood flow ३.६% ने वाढला. विशेषतः मेमरीशी संबंधित भागांमध्ये रक्तप्रवाहात सुधारणा झाली. वर्बल मेमरी (मौखिक माहिती आठवण्याची क्षमता) तब्बल ५.८% ने वाढली. तथापि, हे परिणाम प्रत्येकावर सारखेच दिसतील असे नाही, कारण प्रत्येकाचे आरोग्य आणि शरीराची गरज वेगळी असते.

थंडीमुळे त्वचा रखरखीत आणि कोरडी झाली आहे? खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, त्वचा होईल मुलायम- सॉफ्ट

तज्ज्ञांचे मत

  • शेगदाणे हेल्दी फॅट्सचे उत्तम स्रोत आहे. मेंदूची रचना प्रामुख्याने फॅट्सपासून बनलेली असल्यामुळे फॅटची कमतरता झाल्यास फोकस, मेमरी आणि निर्णयक्षमता यावर परिणाम होतो.
  • शेंगदाण्यातील व्हिटॅमिन बी३ (नियासिन) मेंदूत रक्तसंचरण वाढवतो. शेंगदाण्यातील मॅग्नेशियम आणि antioxi-dants तणाव कमी करण्यास मदत करतात.
  • तज्ञ सांगतात की, अनेकांना शेंगदाणे भिजवून खाण्याचा सल्ला दिला असता त्यांची, मानसिक ताण कमी झाला.
  • मेंदू अधिक सतर्क झाला. स्ट्रेस आणि ऍन्झायटी कमी झाली.
  • प्रमाण जपून खा. ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे त्यांनी यापासून दूर राहणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Study revealed benefits of peanuts to improve memory brain health lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips
  • lifestyle news
  • Winter Care

संबंधित बातम्या

Teenage मध्ये मुली का होतात मुलांकडे आकर्षिक? रोमान्स नाही तर पालकांच्या 4 चुका आहेत जबाबदार, वाचून व्हाल हैराण
1

Teenage मध्ये मुली का होतात मुलांकडे आकर्षिक? रोमान्स नाही तर पालकांच्या 4 चुका आहेत जबाबदार, वाचून व्हाल हैराण

हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान
2

हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम
3

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम

आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत
4

आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.