Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही वेळी अचानक घाम येतो? शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे ‘हे’ आहेत संकेत, घाम कमी करण्यासाठी उपाय

सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो. सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 05:30 AM
कोणत्याही वेळी अचानक घाम येतो? शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे 'हे' आहेत संकेत, घाम कमी करण्यासाठी उपाय

कोणत्याही वेळी अचानक घाम येतो? शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे 'हे' आहेत संकेत, घाम कमी करण्यासाठी उपाय

Follow Us
Follow Us:

घाम कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते?
कोणत्या सवयींमुळे घाम वाढतो?
घाम येणे कधी गंभीर मानावे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात उष्णता वाढते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे खूप जास्त घाम येतो. पण सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो. थायरॉईड, डायबिटीज, चिंता, स्ट्रेस किंवा रजोनिवृत्ती यांसारख्या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण सुरुवातीच्या काळात सामान्य वाटणारी लक्षणे कालांतराने गंभीर रूप घेतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे कोणते आजार होतात.(फोटो सौजन्य – istock)

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

जास्त घाम येण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत हायपरहायड्रोसिस असे म्हणतात. घाम केवळ हाताचे तळवे, पायाचे तळवे किंवा काखेत न येता संपूर्ण शरीराला खूप जास्त घाम येतो. संपूर्ण शरीराला घाम आल्यानंतर अस्वस्थपणा वाढून मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीरातील ‘हायपोथॅलॅमस’ ग्रंथी शरीराचे तापमान नियंत्रित करते. पण शरीरात होणाऱ्या हार्मोन्समुळे ग्रंथी शरीराला चुकीचे संकेत देते, ज्याच्या परिणामामुळे शरीराला थंड करण्यासाठी जास्तीचा घाम तयार करावा लागतो.

थायरॉईड आणि चयापचय क्रिया:

प्रामुख्याने महिलांमध्ये थायरॉईडची समस्या दिसून येते. थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त थायरॉक्सिन हार्मोन तयार करतात, त्यावेळी शरीराची चयापचय क्रिया वेगाने वाढते. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसू लागतो. यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि सतत घाम येऊ लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीराचे तापमान वाढते. यासोबतच वजन झपाट्याने कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात.

उन्हाळ्यात फायदेशीर मानला जाणारा सब्जा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, जाणून घ्या सब्जा खाण्याची पद्धत

मधुमेह:

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरसंबंधित अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. घाम आणि मधुमेह यांचा खूप जवळचा संबंध आहे. रक्तातील साखर अचानक कमी होते तेव्हा शरीर ॲड्रेनालाईन नावाचे हार्मोन बाहेर सोडते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्नांना अचानक थंड घाम आल्यासारखे वाटते. वारंवार शरीरसंबंधित ही स्थिती उद्भवत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अचानक घाम येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?

    Ans: थायरॉईड, डायबिटीज, हार्मोनल असंतुलन किंवा तणाव यामुळे अचानक घाम येऊ शकतो.

  • Que: महिलांमध्ये घाम वाढण्याचे कारण काय असते?

    Ans: मेनोपॉज किंवा पीरियड्सदरम्यान होणारे हार्मोनल बदल हे प्रमुख कारण असू शकतात.

  • Que: रात्री घाम येणे धोकादायक आहे का?

    Ans: वारंवार रात्री घाम येत असेल तर ते काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Sudden sweating at any time these are the signs of hormonal changes in the body remedies to reduce sweating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • thyroid care

संबंधित बातम्या

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
1

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
2

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
3

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे
4

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.