महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉइडची लक्षणे दिसून येतात. अचानक वाढलेले वजन, चेहऱ्यावर आलेली सूज इत्यादी अनेक लक्षणे सकाळच्या वेळी शरीरात दिसून येतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.
महिलांना सध्या अनेक समस्या असतात. शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे वेळीच गर्भधारणा होत नाही आणि त्यात PCOS, थायरॉईड समस्या असतील तर गर्भधारणेपूर्वी तुम्ही काळजी घ्यायलाच हवी
महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉईडची समस्या दिसून येतो. थायरॉईड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात.थायरॉईड ही मानेमध्ये असलेली लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीराच्या अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवते. मात्र या ग्रंथी मोठ्या…
डायबिटीसचा धोका आता लहान मुलांपासून वाढत चालला आहे. यामुळेच थायरॉईडची समस्याही वाढताना दिसून येत आहे. डायबिटीस असल्यावर थायरॉईडवर नक्की काय परिणाम होतो जाणून घ्या
अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोक थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहेत. थायरॉईडच्या बाबतीत, शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी हार्मोन्स तयार होतात. थायरॉईडपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी औषधांसोबतच आहाराकडे विशेष लक्ष…
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे थायरॉईड. शरीरात वाढलेल्या थायरॉईडच्या गाठी…
महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, यकृत आणि थायरॉईड कर्करोगाच्या वाढत्या घटना जीवनशैलीतील बदल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि एचपीव्ही आणि हिपॅटायटीस सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे उद्भवू शकतात.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात थायरॉईडची लक्षणे दिसू लागल्यास आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे योग्य वेळी उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
महिलांना थायरॉईडचा आजार होणे हे साहजिक आहे मात्र पुरुषांना थायरॉईड होत नाही असं अजिबात नाही. पुरुषांनी नक्की काय त्रास होऊ शकतो आणि कोणत्या चिन्हांकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये जाणून घ्या
थायरॉईड हा मानेला समोरील बाजूस असलेला एक छोटासा ग्रंथी आहे जो हार्मोन्स तयार करतो. हे हार्मोन्स शरीरातील ऊर्जा उत्पादन, चयापचय, आणि हार्मोनल संतुलनासाठी महत्त्वाचे असतात. थायरॉईडच्या अति सक्रियतेला हायपरथायरॉईडीझम आणि…
वयाच्या कोणत्याही वर्षांमध्ये थायरॉईड होण्याची शक्यता असते. पण महिलांमध्ये प्रामुख्याने हा आजार आढळून येतो. थायरॉईड झाल्यानंतर घसा दुखणे, मानेवर अतिरिक्त चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य…
थायरॉईड म्हणजे नेमकं काय आणि याचा परिणाम शरीरावर कसा होतो? तसंच ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी याबाबत अधिक माहिती या लेखातून जागतिक थायरॉईड दिनानिमित्त घेऊया.