• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Suffering From Dark Underarms Dont Worry Just Use This Vegetable

अंडर आर्म्सच्या काळेपणामुळे त्रस्त आहात? चिंता नको, फक्त करा ‘या’ भाजीचा उपयोग

आपण आपल्या शरीराचे बाह्य आणि अंतर रूपास खूप जपत असतो. जसे एखाद्याचे शरीर हे बाहेरून दिसायला जरी सुंदर असले तर आतून सुद्धा तितकेच चांगले असेल असे नसते. हल्ली अनेक आपल्या अंडर आर्म्सच्या काळी त्वचेमुळे खूप त्रस्त असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा भाजीबद्दल सांगणार आहोत जे नक्कीच तुमच्या अंडर आर्म्सचे काळेपणा दूर करेल.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 21, 2024 | 08:28 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपले शरीर आतून आणि बाहेरून सुद्धा चांगले असावे असे सगळ्यांनाच वाटते. एकवेळ तुमचा चेहरा अनेक क्रीम्स किंवा फेस पॅकने चांगला दिसेल पण शरीराचा काही भाग असा ही असतो ज्यमुळे आपल्याला आपल्याबद्दलच कमी पण येऊ लागतो.

बहुतेक जणांचे अंडरआर्म्स हे काळे असतात ज्यामुळे नक्कीच त्यांना या गोष्टीची चीड किंवा किळस येत असणार. आजच्या युगात अंडरआर्म्सची काळी त्वचा ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे विशेषतः मुलींना स्लीव्हलेस ड्रेस घालणे खूप कठीण होऊन बसते. या समस्येचा कुठेतरी आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो.

हे देखील वाचा:वयाच्या ५० व्या दिसायचंय तरुण! सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी जपानी महिला फॉलो करतात ‘या’ टिप्स

आज मार्केटमध्ये तुम्हाला अशा कित्येक क्रीम्स मिळतील ज्या दावा करतात की त्या अंडरआर्म्सचे काळेपण घालवतात. परंतु काहीवेळा हे देखील कुचकामी ठरतात. अशा परिस्थितीत घरगुती उपाय करून पाहणे प्रभावी ठरू शकते. यासाठी बटाटा हा प्रभावी आणि सोपा पर्याय आहे, जो प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. चला जाणून घेऊया, बटाट्याच्या मदतीने अंडरआर्म्सची काळी त्वचा कशी कमी केली जाऊ शकते.

बटाट्यात असे काय आहे?

बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात, जे त्वचा स्वच्छ आणि उजळ करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले कॅटेकोलेज नावाचे एन्झाईम त्वचेचा काळेपणा कमी करण्यास मदत करते.

बटाट्याचा उपयोग कसा करून घ्यावा?

बटाट्याचा रस लावा

यासाठी सर्व प्रथम बटाटा सोलून नीट धुवून घ्या. आता बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस छोट्याश्या कापसाच्या गोळ्याने अंडरआर्म्सवर लावा. यानंतर 15-20 मिनिटे ते कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.

लिंबू मिसळा

पहिले बटाटा सोलून त्याचा रस काढा. यानंतर बटाट्याच्या रसात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा आणि 10-15 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने ते धुवून टाका. लिंबाचा रस त्वचेतील डेड स्किन सेल्स कमी करण्यास मदत करते. म्हणून हे मिश्रण आठवड्यातून 1-2 वेळा वापरा. लिंबू ऐवजी गुलाबपाणी देखील वापरू शकता.

वरील उपाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • बटाट्याचा रस वापरताना, त्वचेवर कोणतीही जखम किंवा ओरखडे नाहीत याची खात्री करा, कारण यामुळे तुमच्या त्वचेला चिडचिड होऊ शकते.
  • लिंबाचा रस वापरताना सूर्यप्रकाश टाळा, कारण त्यामुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते.
  • कोणत्याही नवीन स्किनकेअर पथ्येचा अवलंब करण्यापूर्वी, त्वचेच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यावा.

Web Title: Suffering from dark underarms dont worry just use this vegetable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 08:28 PM

Topics:  

  • baby care tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी
1

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड
2

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…
3

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.