Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा

How To Stop Bad Smell Of Body : उन्हाळ्यात आपल्याला प्रचंड घाम येतो ज्याचा परिणाम शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीवर होत असतो. यासाठी महागड्या परफ्यूम्सचा वापर करण्याची गरज नाही. काही सोप्या सवयींचे पालन करुन तुम्ही शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीला रोखू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 08:15 PM
घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा

घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यातील उकाड्यातही दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी काही सोप्या दैनंदिन सवयींची मदत होऊ शकते.
  • शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीवर केवळ बाह्य उपायच नव्हे तर जीवनशैली आणि आहाराचाही मोठा परिणाम होतो.
    काही सामान्य वाटणाऱ्या सवयी बदलल्यास नैसर्गिकरित्या फ्रेशनेस टिकवून ठेवणे अधिक सोपे ठरू शकते.
उन्हाळ्यात फ्रेश आणि सुगंधित राहणं जास्ती कठीण बनतं. उन्हाळ्याच्या कडक वातावरणात काही मिनिटे जरी बाहेर गेलो तरी शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. परिणामी शरीरातून दुर्गंध वास येऊ लागतो. अशा परिस्थितीमध्ये चारचाैघात बसणे देखील कठीण होऊन बसते. शरीरातून येणाऱ्या या दुर्गंध वासापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या परफ्यूम्सचा वापर करतात पण प्रत्येकवेळी हे परफ्यूम्स आपल्याला हवे तसे रिझल्ट्स देत नाहीत. शिवाय काही तासातच यांचा सुंगध नाहीसा होऊन जातो. अशात स्वत:ला नेहमीच फ्रेश आणि सुंगधित कसं ठेवायचं यासाठीचा सोपा उपाय आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, रोजच्या आयुष्यात काही सोप्या सवयींचे पालन करुन तुम्ही स्वत:ला नैसर्गिकरित्या ताजेतवाने ठेवू शकता.

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

चांगला आहार

आपण जे काही अन्न खातो त्याचा थेट परिणाम फक्त आपल्या शरीरावर होत नाही तर शरीरातू येणाऱ्या दुर्गंधीवरही होत असतो. अभ्यासानुसार, आपण जर आपल्या आहारात क्लीन, नॅचरल आणि सस्टेनेबल सोर्सच्या अन्नपदार्थांचा समावेश केला तर आपली पचनसंस्था हलकी राहते, तिच्यावर ताण येत नाही आणि परिणामी शरीरातून येणारा दुर्गंध वास देखील कमी होतो. जेव्हा आपण भरपूर पाण्याचे सेवन, हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करतो, प्रोसेस केलेल्या अनेहल्दी पदार्थांचे सेवन कमी करतो तेव्हा आपोआपच आपल्या शरीरातील सुगंधात बदल होऊ लागतो. यामुळे शरीरातील जीवाणूंना दुर्गंधी पसरवण्यापासून रोखता येते.

योग्य कापड

आपण काय परिधान करतो यावरही शरीरातील दुर्गंधीवर परिणाम होत असतो. असे कापड जे शरीरातून येणाऱ्या घामाला शोषूण घेत नाही ते जास्त दुर्गंध वास पसरवू लागतात. यामुळे शरीरातूनही दुर्गंध वास येऊ लागतो. दुसरीकडे शरीरातील घाम शोषूण घेणारे कापड जसे की, काॅटन, लिनेन किंवा सिल्क अशा कापडाचे कपडे परिधान केल्याने घामाचा दुर्गंध वास कापडाच्या आतच ट्रॅप होतो. यामुळे कपड्यांबाहेर घाण वास येत नाही.

रात्रीची आंघोळ

अधिकतर लोक हे सकाळी उठल्यावर आंघोळ करतात. पण हिच सवय रात्रीसाठीही लावून घ्यायला हवी. दिवसभर आपण ट्रॅवलिंग करुन थकून घरी येतो. यावेळी शरीरावर अनेक सुक्ष्म जीवजंतू बसलेले असतात. जेव्हा आपण रात्री आंघोळ करतो तेव्हा यामुळे शरीरावरील सर्व घाण, बॅक्टेरिया धुतले जातात आणि दिवसभराचा ताण देखील कमी होतो. अभ्यासानुसार, रात्री आंघोळ केल्याने शांत झोप लागते.

काॅफी-चहा-मद्यपानाचे सेवन टाळा

जर तुम्हलाही सकाळ होताच चहा-काॅफी पिण्याची सवय असेल, मित्रांसोबत मद्यापान करण्याची सवय असेल तर आजच ही सवय बंद करा. याचे सेवन शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीस कारणीभूत ठरते. तज्ञांनुसार, काॅफीमध्ये असलेले कॅफीन आणि मद्यपानातील घटक शरीरातून जास्त घाम बाहेर काढतात. यामुळेच तुम्हाला तुमच्या शरीरातून दुर्गंध वास नको हवा असल्यास आजपासूनच याचे सेवन बंद करा.

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय

कॉफी-चाय, एल्कोहल से दूरी

अगर आप उन लोगों में शामिल हैं जो मॉर्निंग की शुरुआत एक कप कॉफी और चाय से करते हैं। तो आपके शरीर में स्मेल आना तय है। एक्सपर्ट के मुताबिक कैफीन, रेड वाइन और दूसरे एल्कोहल बेस्ड ड्रिंक्स शरीर में ज्यादा पसीना निकलने को ट्रिगर करते हैं। तो अगर आप नेचुरली फ्रेश स्मेल चाहते हैं तो कैफीन को कम से कम कंज्यूम करें। चाय-कॉफी की बजाय ऐसे ड्रिंक्स पिएं जो टेस्ट देने के साथ साइड इफेक्ट ना दे।

Web Title: Summer body odor tips natural ways to smell fresh without perfume lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • lifestyle tips
  • smell

संबंधित बातम्या

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग ‘या’ पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल, डेड स्किन होईल गायब
1

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग ‘या’ पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल, डेड स्किन होईल गायब

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय
2

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या
3

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल
4

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.