Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

Detox Drinks : नितळ, तेजस्वी त्वचेसाठी फक्त स्किनकेअर महत्त्वाचा नाही तर आहारात काही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन देखील तुम्हाला उत्तम रिझल्ट देऊ शकते. या ड्रिंक्समुळे शरीरातील सर्व घाण बाहेर निघते ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 11:43 AM
Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

Follow Us
Follow Us:
  • नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्समुळे शरीर हायड्रेट राहण्यास आणि त्वचा फ्रेश दिसण्यास मदत होऊ शकते.
  • उन्हाळ्यात हलकी, थंड आणि घरच्या घरी बनणारी पेये शरीराला ताजेतवाने वाटण्यास उपयोगी ठरतात.
  • लिंबू, पुदिना, काकडी, सब्जा आणि नारळपाणी यांसारख्या घटकांचा वापर अनेकजण हेल्दी पर्याय म्हणून करतात.
आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि तेजस्वी असावी असा विचार तर सर्वांच्याच मनात येतो. अनेकांना हे माहिती नाही पण आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ चेहऱ्यावर पिंपल्स तयार करतात, तसेच यामुळे आपली त्वचाही तेलकट होऊ लागते. याचबरोबर जर तुम्ही आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि काही डिटाॅक्स ड्रिंकचा समावेश केला तर त्यामुळे चेहरा निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. डिटाॅक्स ड्रिंक्स शरीरातील सर्व घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे शरीरासोबतच त्वाचाही स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

सध्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करताना दिसतात. सतत बाहेरचे खाणे, अपुरी झोप, कमी पाणी पिणे आणि धावपळीची जीवनशैली यामुळे शरीर थकलेले आणि जड वाटू शकते. अशावेळी हलकी आणि शरीराला हायड्रेट ठेवणारी पेये उपयुक्त ठरतात. डिटॉक्स ड्रिक्स म्हणजे शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठी, पाणीपुरवठा टिकवून ठेवण्यासाठी आणि हलके वाटण्यासाठी घेतली जाणारी नैसर्गिक ड्रिंक्स आहेत. अशा ड्रिंक्समुळे शरीराला पुरेसे पाणी मिळण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीर गरम झाल्यास किया सतत थकवा जाणवत असल्यास थंड आणि हलकी डिटॉक्स पेये फ्रेश वाटतात. रोजच्या आहारात तुम्ही या ड्रिंक्सचा समावेश करु शकता. चला तर मग या ड्रिंक्सची रेसिपी जाणून घेऊया.

लिंबू आणि पुदिना

  • यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस, काही पुदिन्याची पाने आणि थोडे मध घालून मिक्स करा, तुमचे पेय तयार आहे.
  • हे ड्रिंक उन्हाळ्यात शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करू शकते.
काकडी आणि सैंधव मीठ
  • यासाठीप्रथम पाण्यात काकडीच्या चकत्या करुन टाका.
  • मग यात थोडं सैंधव मीठ घाला आणि तुमचं ड्रिंक तयार आहे.
  • हे पेय थंड आणि हलके वाटते. उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी अनेकांना हा पर्याय आवडतो.
पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, गंभीर आजारांपासून मिळेल सुटका

सब्जा आणि लिंबू

  • हे ड्रिंक भिजवलेला सब्जा, लिंबाचा रस आणि थंड पाणी एकत्र करून तयार केले जाते.
  • शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
  • नारळपाण्यात काही तुळशीची पाने घालून प्यायल्यास पेय अधिक फ्रेश होते.
  • उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हा एक साधा आणि चांगला पर्याय आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Summer skin detox drinks natural hydration and glowing skin tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • detox drinks
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
1

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
2

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
3

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.