Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Raw Mango Papad Recipe : कच्च्या कैरीचा पापड तुम्ही कधी खाल्ला आहे का? मऊ टेस्शचर आणि आंबट गोड चवीने भरलेली ही डिश स्नॅक्ससाठीचा एक उत्तम पर्याय ठरते. उन्हाळ्यात एकदा तरी हा पदार्थ नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 10:50 AM
Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'आमपापड', ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'आमपापड', ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • ऊन्हाळा म्हणजे कैऱ्यांचा सीजन.
  • कैरीपासून फक्त लोणचंच नाही तर चविष्ट असा पापड देखील बनवला जातो.
  • याची रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होणारी आहे.
कच्च्या कैरीचा हंगाम आला की घराघरात विविध पदार्थांची चव खुलते. उन्हाळ्याच्या दिवसांत कैरीपासून बनवलेले पदार्थ केवळ चविष्टच नसतात, तर शरीराला थंडावा देण्यासही मदत करतात. त्यापैकी एक पारंपरिक आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कच्च्या कैरीचा पापड. ग्रामीण भागात तसेच शहरांमध्येही हा पापड उन्हात वाळवून साठवून ठेवण्याची पद्धत आजही जपली जाते. या पापडाची खासियत म्हणजे त्याची आंबट-गोड चव, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करते.

Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा ‘पनीर रॅप’

शिवाय, घरच्या घरी बनवलेला पापड हा शुद्ध, सुरक्षित आणि रसायनमुक्त असतो, त्यामुळे तो आरोग्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरतो. कच्च्या कैरीचा पापड बनवण्याची प्रक्रिया सोपी असली तरी त्यासाठी थोडी काळजी आणि संयम आवश्यक असतो. योग्य प्रमाणात साखर आणि कैरीचा गर वापरल्यास पापडाची चव उत्तम लागते. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या कैरीचा पापड बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • २-३ कच्च्या कैऱ्या
  • १ कप साखर (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
  • चिमूटभर मीठ
  • १/२ टीस्पून वेलची पूड (ऑप्शनल)
  • थोडे तूप (प्लास्टिक शीटला लावण्यासाठी)
तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि गर वेगळा करा.
  • हा गर मिक्सरमध्ये घालून गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार पेस्ट एका कढईत काढून त्यात साखर आणि चिमूटभर मीठ घाला.
  • हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवा, जोपर्यंत ते घट्ट होत नाही.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून नीट मिसळा आणि गॅस बंद करा.
  • आता एक प्लास्टिक शीट किंवा ताटाला हलकेसे तूप लावा आणि त्यावर हे मिश्रण पातळ थरात पसरवा.
  • हे पापड उन्हात २-३ दिवस वाळवून घ्या. पूर्णपणे कोरडे झाल्यावर ते सहज निघेल.
  • तयार झालेला कच्च्या कैरीचा पापड एअरटाइट डब्यात साठवून ठेवा.
  • हा पापड तुम्ही कधीही खाऊ शकता किंवा पाहुण्यांना सर्व्ह करून त्यांचीही मनं जिंकू शकता.
 

Web Title: Summer special aam papad recipe from raw mango homemade dish for office snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.