Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Mango Malai Roll Recipe : गोड, मऊ आणि आंब्याच्या चवीचा मँगो मलाई रोल डेझर्टसाठीचा एक उत्तम आणि चवदार पर्याय आहे. याची चव तोंडात टाकताच विरघळते ज्यामुळे लहान मुलांची ही फेव्हरेट स्वीट डिश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 09:37 AM
Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का 'मँगो मलाई रोल', एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का 'मँगो मलाई रोल', एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Follow Us
Follow Us:
  • आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात.
  • आज आपण एका अनोख्या पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
  • जेवणानंतरच्या डेझर्चसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.
उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचे विविध पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी असते. रसाळ, गोड आणि सुगंधी आंब्यापासून तयार होणारे डेझर्ट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. जर तुम्हाला घरच्या घरी काहीतरी वेगळं, झटपट आणि आकर्षक गोड पदार्थ बनवायचा असेल, तर मँगो मलाई रोल हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा ‘आम पन्ना क्यूब्स’

ही रेसिपी खास करून उन्हाळ्यातील पार्टी, किटी पार्टी, मुलांच्या स्नॅक्ससाठी किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह करता येते. हा पदार्थ तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि घरातील साध्या साहित्यामध्ये तुम्ही त्याला सहज घरी बनवू शकता. थंडगार मँगो प्यूरीसोबत सर्व्ह केल्यास याची चव आणखी खुलून येते.

साहित्य

रोलसाठी

  • अर्धा कप पिकलेल्या आंब्याचे तुकडे
  • 100 ग्रॅम पनीर
  • 1/4 कप मिल्क पावडर
  • 1/4 कप दूध
  • 1/4 कप साखर
  • यलो फूड कलर 2-3 थेंब
  • अर्धा चमचा वेलची पावडर
  • 7 ते 8 ब्रेड स्लाइस
मँगो प्यूरीसाठी
  • 1 कप थंड दूध
  • अर्धा कप पिकलेल्या आंब्याचे तुकडे
  • 1 चमचा साखर
  • 2-3 थेंब यलो फूड कलर
  • 1 चमचा पिस्त्याचे काप
१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

कृती

  • सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचे तुकडे घाला. त्यामध्ये पनीर चुरून घाला.
  • आता त्यात मिल्क पावडर, दूध, साखर, फूड कलर आणि वेलची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत ब्लेंड करा.
  • तयार मिश्रण एका पॅनमध्ये काढा आणि मंद आचेवर सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ते शिजवत राहा.
  • सर्व ब्रेड स्लाइसचे कडे कापून घ्या. नंतर लाटण्याच्या मदतीने ब्रेड हलक्या हाताने पातळ लाटा.
  • प्रत्येक ब्रेडवर तयार मिश्रण अर्धा चमचा पसरवा आणि घट्ट रोल तयार करा.
  • असे सर्व रोल तयार करून एका कंटेनरमध्ये व्यवस्थित रचून ठेवा.
  • आता प्यूरी तयार करण्यासाठी आंबा, थंड दूध, साखर आणि फूड कलर एकत्र ब्लेंड करा.
  • हवी असल्यास थोडी मिल्क पावडरही घालू शकता. तयार प्यूरी रोल्सवर घालून पिस्त्याच्या कापांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

Web Title: Summer special make mango malai roll at home sweet treat for family recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.