Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार ‘लस्सी’

Lassi Recipe : दहीपासून तयार केली जाणारी मलाईदार लस्सी उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून पिली जाते. ही थंडगार आणि रिफ्रिशिंग लस्सी तुम्ही घरच्या घरी देखील तयार करु शकता. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 09:36 AM
Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार 'लस्सी'

Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार 'लस्सी'

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्याच्या दिवसांत वातावरणात एक वेगळीच उष्णता जाणवते.
  • या वातावरणात थंडगार पेयांचे सेवन मनाला शांती मिळवून देते.
  • अशात याकाळात तुम्ही घरीच थंडगार आणि घट्टसर अशी लस्सी घरीच बनवू शकता.
उन्हाळ्याच्या कडक उष्णतेत शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने ठेवणारे पेय म्हणजे लस्सी. दहीपासून बनणारी ही पारंपरिक पेयपद्धती भारतात खूप लोकप्रिय आहे. एक ग्लास लस्सी प्यायल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीराला लगेच ऊर्जा मिळते. बाजारात मिळणाऱ्या गोड पेयांपेक्षा घरच्या घरी बनवलेली लस्सी अधिक आरोग्यदायी आणि पौष्टिक असते.

पोषकतत्वांनी भरलेला हा लाडू, विना साखर घरी बनवा स्वादिष्ट असे ‘Dryfruits Ladoo’; चव जी लहानांपासून मोठ्यांना करेल खुश

विशेष म्हणजे, जास्त साखर टाळूनही आपण नैसर्गिक गोडी असलेली चविष्ट लस्सी तयार करू शकतो. खजूराचा वापर केल्याने लस्सीला नैसर्गिक गोडवा मिळतो आणि ती अधिक पौष्टिक बनते. काही मिनिटांत तयार होणारी ही मलाईदार लस्सी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनासाठीही फायदेशीर ठरते. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य:

  • अर्धा लिटर ताजे आणि घट्ट दही
  • बर्फाचे काही तुकडे
  • १० ते १२ खजूर
  • १ छोटा चमचा वेलची पावडर
  • केशराचे काही धागे
  • बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम
  • थोडीशी मलाई (ऑप्शनल)
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मसालेदार शेवग्याच्या शेंगांचे लोणचं, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

कृती:

  • सर्वप्रथम घट्ट आणि ताजे दही घ्या. लस्सी चविष्ट आणि क्रीमी बनण्यासाठी दही ताजे असणे खूप महत्त्वाचे आहे.
  • खजूर १० मिनिटे कोमट पाण्यात भिजवून मऊ करून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये दही, भिजवलेले खजूर, बर्फाचे तुकडे आणि वेलची पावडर घाला.
  • सर्व मिश्रण चांगले ब्लेंड करा. लस्सी एकसारखी, गुळगुळीत आणि घट्ट होईपर्यंत फिरवा.
  • यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही. घट्ट लस्सीच अधिक चविष्ट लागते.
  • तयार लस्सी ग्लासमध्ये ओता. शक्य असल्यास मातीच्या ग्लासमध्ये सर्व्ह केल्यास चव अधिक छान लागते.
  • वरून थोडी मलाई, केशराचे धागे आणि बारीक चिरलेले पिस्ता-बदाम घालून सजवा.
  • तुमची नैसर्गिक गोडीची, थंडगार आणि मलाईदार लस्सी काही मिनिटांत तयार आहे. लगेच सर्व्ह करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.
 

Web Title: Summer special make refreshing and cooling lassi at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.