Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड, नोट करून घ्या रेसिपी

आपल्यातील अनेकांना फळे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फळांचे कस्टर्ड बनवू शकता. फळांचे कस्टर्ड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. जाणून घेऊया फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 08:00 AM
उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड

उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेली जीवनसत्व, आवश्यक घटक आणि अँटीअक्सीडेंट शरीरासाठी आवश्यक ठरतात. उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सगळ्यांचं थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. ताक, लस्सी किंवा कोल्ड्रिंक पिऊन नेहमीच कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फळांचे कस्टर्ड बनवू शकता. फळांचे कस्टर्ड लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. आपल्यातील अनेकांना फळे खायला आवडत नाही. मात्र रोजच्या आहारात फळांचे आवर्जून सेवन करावे. फळे खाल्यामुळे शरीराचे कार्य सुधारते आणि पचनक्रिया निरोगी राहते. फळांचे कस्टर्ड अगदी १० मिनिटांमध्ये तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणीचे सत्व, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

साहित्य:

  • कस्टर्ड पावडर
  • दूध
  • साखर
  • काजू बदामाचे तुकडे
  • ताजी फळे
  • व्हॅनिला एसेन्स
वर्षभर टिकणारा चाट मसाला आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, फळांना लागेल चटकदार चव

कृती:

  • फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकून मंद आचेवर ठेवून घ्या.
  • वाटीमध्ये १ किंवा २ चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्यात थंड दूध किंवा पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा.
  • उकळी आलेल्या दुधात तयार केलेली कस्टर्ड पावडर ओतून मिक्स करा. घट्टसर मिश्रण होईपर्यंत सतत ढवळत राहा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली फळे आणि ड्रायफ्रुटसचे तुकडे टाकून मिक्स करा आणि आवडीनुसार व्हॅनिला एसेन्स टाका.
  • कस्टर्ड तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये काहीवेळ थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्रुट कस्टर्ड.

Web Title: Summer will be even more special make mixed fruit custard at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
1

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
3

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
4

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.