Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीच्या रंगांमुळे केस खराब होऊन जातात? केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, केस राहतील निरोगी

होळी खेळताना केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होळी खेळताना केसांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2025 | 10:06 AM
रंगपंचमी खेळताना या पद्धतीने घ्या केसांची काळजी:

रंगपंचमी खेळताना या पद्धतीने घ्या केसांची काळजी:

Follow Us
Follow Us:

होळी आणि रंगपंचमी सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी सगळीकडे एकमेकांना रंग लावला जातो. याशिवाय पाण्याच्या पिचकाऱ्या, बंदुकी, हर्बल रंग इत्यादी अनेक गोष्टी आणल्या जातात. पण होळी खेळताना एकमेकांना रंग लावताना कोण कोणाला कोणता रंग लावेल हे सांगता येत नाही. त्यामुळे होळी खेळताना स्वतःच्या आरोग्याची त्वचा आणि केसांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा होळीच्या केमिकलयुक्त रंगांमुळे केस आणि त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते ‘होळी’

केमिकलयुक्त रंगाचा वापर होळी खेळताना केमिकलयुक्त रंगाचा वापर करण्याऐवजी हर्बल आणि नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या रंगाचा वापर करावा. यामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होळी खेळताना केसांची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

रंगपंचमी खेळताना या पद्धतीने घ्या केसांची काळजी:

  • होळी खेळ्याआधी केस आणि त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अन्यथा केसांचे नुकसान होऊन केस कोरडे आणि निस्तेज होऊन जातील. होळी खेळायला जाण्याआधी केसांना भरपूर तेल लावावे. केसांना तेल लावल्यामुळे केसांचे नुकसान होणार नाही. याशिवाय केसांच्या मुळांपासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे केसांना व्यवस्थित तेल लावावे. यामुळे केसांच्या मुळांमध्ये थेट रंग जाणार नाही.
  • होळी खेळायला जाताना केस मोकळे सोडून जाऊ नये. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केमिकलयुक्त रंगाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे होळी खेळायला जाताना वेणी किंवा घट्ट अंबाडा बांधून जावे.
  • होळी खेळायला जाताना रंग लावून उन्हात जाणे टाळावे. ऊन आणि केमिकलयुक्त रंगांमुळे केसांचे जास्त नुकसान होते.
  • होळी खेळायला जाताना डोक्यात कोणी रंग टाकला तर डोक्यात लगेच पाणी टाकावे. यामुळे केसांमधील रंग लगेच निघून जाईल आणि केस काही प्रमाणात स्वच्छ होतील. याचा केस आणि डोक्यावर कोणताच परिणाम दिसून येणार नाही.
  • रंग खेळून आल्यानंतर केसांमधील रंग स्वच्छ करण्यासाठी शँम्पूचा जास्त वापर करू नये. शँम्पूच्या अतिवापरामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. केस तुटणे किंवा केसांमध्ये कोंडा होऊ शकतो.
Holi 2025: होलिका दहनदरम्यान बहुतेक लोक करतात या चुका
  • केस धुवून झाल्यानंतर केसांना कंडिशनर लावावे. कंडिशनर लावल्यामुळे केस स्मूथ आणि मुलायम होतात. केसांमध्ये जास्त प्रमाणात रंग टाकल्यामुळे केस कोरडे होऊ शकतात. त्यामुळे केसांना कोरफड जेल लावावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Take care of your hair in this way while playing rangpanchami hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • hair care tips
  • Holi 2025
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान
1

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
2

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
3

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा
4

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.