Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

होळी खेळताना डोळ्यांमध्ये किंवा नाकात रंग गेल्यास जळजळ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे होळी खेळण्याआधी स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 01:14 PM
धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

Follow Us
Follow Us:

रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि मैत्रीचा सण असला तरी तो साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ठाणे शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. रासायनिक रंगांमध्ये शिसे, क्रोमियम, तांबे सल्फेट,  अ‍ॅल्युमिनियम ब्रोमाइड यांसारखे घातक घटक असू शकतात. हे रंग त्वचेवर लावल्यास खाज, पुरळ, सूज, अ‍ॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य – AI)

सुखाच्या रंगांनी जीवन रंगीबेरंगी होवो…! होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून

सेंद्रीय रंगांचा वापर करण्याचा सल्ला

डोळ्यात रंग गेल्यास जळजळ, संसर्ग किवा दृष्टीदोषाचा धोका संभवतो. तसेच रंगांची धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास दमा किंवा श्वसनाचे त्रास वाढू शकतात. पर्यावरण अभ्यासकांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.हळद, बीट, पालक, फुलाची पाकळी यासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा रंगांचा वापर केल्यास त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. तसेच रंगपंचमीदरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा, प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!

रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर टाळावा, अशा रंगांमुळे त्वचा, डोळे आणि श्वसनावर दुष्परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि कोणतीही अ‍ॅलर्जी किया त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या,”डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Take care of your health in the excitement of dhulwadi environmental expert doctors earnest appeal to the youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • holi
  • skin care tips

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.