Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

महिलांना वारंवार युटीआय संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. युटीआयपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 05:30 AM
UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

Follow Us
Follow Us:

युटीआयची समस्या वारंवार का उद्भवते?
युटीआयची लक्षणे?
युटीआयपासून बचाव करण्यासाठी काय करावे?

सर्व वयोगटातील महिलांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. आयुष्यात एकदा तरी महिलांना नाजूक अवयवांच्या संसर्गाचा सामना करावा लागतो. संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच तीव्र होतात आणि शरीराला गंभीर धोका निर्माण करतात. कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यामुळे शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे युटीआय संसर्ग झाल्यानंतर ६ महिन्यानंतर पुन्हा एकदा होऊ शकतो. वारंवार होणाऱ्या यूटीआयमुळे महिलांच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप

युटीआय संसर्ग झाल्यानंतर वारंवार महिला अँटीबायोटिक्स गोळ्या घेतात. पण कालातंराने शरीरात अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. बुरशीजन्य संसर्ग किंवा जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे सुद्धा गंभीर समस्या उद्भवतात.आज आम्ही तुम्हाला युटीआय संसर्ग कशामुळे होतो? युटीआयची लक्षणे कोणती आणि त्यावरील उपाय, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. जीवनशैलीत होणाऱ्या चुकीच्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

महिलांमध्ये दिसून येणारी यूटीआयची लक्षणे:

  • लघवी करताना जळजळ होणे.
  • वारंवार लघवीला होण्याची भावना निर्माण होणे.
  • पोटाच्या खालच्या भागात अस्वस्थता जाणवणे
  • लघवी गढूळ किंवा उग्र वासाची येणे
  • काहीवेळा लघवीमधून रक्त पडण्याची शक्यता असते.
  • ताप येणे, थंडी वाजणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

युटीआयची समस्या वारंवार का उद्भवते?

डॉक्टरांच्या मते, एखाद्याला महिलेला शहा महिन्यातून एकदा किंवा दोनदा युटीआय संसर्ग झाला असेल तर त्याला ‘रिकरंट यूटीआय’ असे सुद्धा म्हंटले जाते. मूत्रमार्गाच्या भोवती बॅक्टेरिया वाढणे, योनीमार्गातील चांगल्या जिवाणूंची संख्या कमी होणे, मासिक पाळी बंद होण्याच्या काळात शरीरात होणारे हार्मोनल बदल, अनियंत्रित मधुमेह, किडनी स्टोन किंवा मूत्राशयातील अडथळा इत्यादी अनेक कारणांमुळे पुन्हा पुन्हा युटीआयचा धोका वाढतो.

हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

युटीआयपासून बचाव करण्यासाठी उपाय:

युटीआयपासून बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. लघवी दीर्घकाळ रोखून ठेवू नका. तसेच प्रत्येक वेळी लघवी करताना मूत्राशय पूर्णपणे रिकामे होईपर्यंत लघवी होऊन द्यावी. संसर्गापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करताना योग्य काळजी घ्यावी. लैंगिक संसर्ग टाळण्यासाठी संभोगानंतर लघवी जाणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: UTI म्हणजे काय?

    Ans: UTI (Urinary Tract Infection) म्हणजे मूत्रमार्गातील संसर्ग होय. हा संसर्ग मूत्राशय, मूत्रमार्ग किंवा किडनीपर्यंत पोहोचू शकतो.

  • Que: UTI होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

    Ans: कमी पाणी पिणे, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, लघवी जास्त वेळ रोखून धरणे, असुरक्षित लैंगिक संबंध आणि काही वैद्यकीय स्थितींमुळे UTI होऊ शकतो.

  • Que: UTI ची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात?

    Ans: लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे, खालच्या पोटात वेदना, दुर्गंधीयुक्त किंवा गढूळ लघवी ही सामान्य लक्षणे आहेत.

Web Title: Why do urinary tract infections occur frequently follow these simple tips to prevent utis otherwise your bladder could be affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • women health

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
4

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.