Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी दह्यात हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यास मदत होतो आणि त्वचा अतिशय देखणी दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 02:20 PM
उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात 'हे' पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो

उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात 'हे' पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला सतत स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन सीरम तर कधी महागड्या बोटॉक्स ट्रीटमेंट करून घेतात. वारंवार केलेल्या स्किन ट्रीटमेंटमुळे तरुण वयात त्वचा अतिशय सुंदर आणि ग्लोइंग दिसते. पण कालांतराने वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, बारीक पिंपल्स, मुरूम इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे सतत स्किन ट्रीटमेंट करू नये. उन्हाळ्याच्या दिवसांमधे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी फेशिअल करून घेतले जाते. पण उन्हात गेल्यानंतर फेशिअलचा ग्लो कमी होऊन जातो आणि त्वचा होती तशीच होते. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि संपूर्ण चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: कच्च्या दुधाने ५ मिनिटं नियमित चेहऱ्यावर करा मसाज, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

दही आणि मुलतानी माती:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात चमचाभर मुलतानी माती मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. मागील बऱ्याच वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जात आहे. कमी वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा आणि ओपन पोर्स कमी करण्यासाठी दही मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळेल आणि त्वचा उजळदार दिसेल.

दही आणि मध:

चेहऱ्यावर दही लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहऱ्यामधील ओलावा टिकून राहण्यास मदत होते तर मध लावल्यामुळे त्वचेचा काळवंडलेला रंग सुधारतो. उन्हाळामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी दही आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. यासाठी वाटीमध्ये एक चमचा दही घेऊन त्यात चमचाभर मध घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

दही पपई मास्क:

पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नियमित किंवा आठवड्यातून एकदा तरी वाटीभर पपई खाल्ल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा सुंदर दिसेल. वाटीमध्ये दही आणि पपईचा गर मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. १० ते १५ मिनिट ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. पपई मास्क चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The face will remain fresh in the summer if you mix this ingredient in curd and apply it the skin will glow like a korean facial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
2

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
3

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
4

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.