• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • The Importance Of Vaccination And Hygiene Habits

फ्लूवर मात करा आणि कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी राहा; लसीकरण आणि स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व

फ्लूपासून संरक्षणासाठी दरवर्षी लसीकरण करणे आवश्यक असून, यामुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि गंभीर संसर्ग टाळता येतो. कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी पाळल्याने फ्लूचा प्रसार रोखता येतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2025 | 05:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींना फ्लू आजार होतो. तसेच, दरवर्षाला १ बिलियनहून अधिक प्रकरणे आढळून येतात, ज्‍यामध्‍ये ३ ते ५ दशलक्ष प्रकरणे गंभीर असतात. ज्‍यामुळे हा आजार हंगामी आजारांपेक्षा अधिक घातक आहे. सर्दी-खोकल्‍यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन जीवन व कामात मोठा अडथळा येऊ शकतो. स्‍वत:चे या आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, पण जागरूकतेचा अभाव व गैरसमजांमुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.

विकतचे आइस्क्रिम आणण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बनवा थंडगार पेरूचे आइस्क्रिम, लहान मुलं खातील आवडीने

विशेषत: श्रमजीवी व्‍यावसायिकांना फ्लू आजार होण्‍याचा सर्वाधिक धोका आहे. तुम्‍ही शहरातील कार्यालयामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा किंवा लहान नगरामधील कारखान्‍यामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा फ्लू आजाराचा तुमचे कुटुंब आणि काम व जीवनावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक आजारी असताना देखील कामावर जातात, परिणामत: कामावर लक्ष लागत नाहीत, तसेच इतरांना देखील फ्लू आजार होण्‍याचा धोका वाढतो. तसेच, डॉक्‍टरांकडे जाण्‍याच्या, औषधोपचारांचा आणि हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याच्या खर्चांमुळे अधिक तणाव येऊ शकतो.

अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, “फ्लूचा कामाच्‍या ठिकाणी उत्‍पादकतेवर परिणाम होऊ शकतो. भारतात आरोग्‍यसेवा सिस्‍टमवर संसर्गजन्‍य आजारांचा मोठा दबाव आहे, ज्‍यामुळे फ्लू लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणे महत्त्वाचे आहे. लसीकरण केल्‍यास तुमचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच तुमचे संरक्षण होण्‍यासोबत सार्वजनिक आरोग्‍य देखील उत्तम राहण्‍यास मदत होते, ज्‍यामुळे फ्लूच्‍या प्रादुर्भावामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्‍या कमी होऊ शकतात.”

भारतात फ्लू लसीकरणाचा अवलंब आजही सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये असला तरी वाढत्‍या जागरूकतेमुळे अधिकाधिक व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते. मुंबईतील बॉम्‍बे हॉस्पिटलचे चेस्‍ट मेडिसीनचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुजीत के. राजन म्‍हणाले, “फ्लू लस सुरक्षित, गुणकारी आहे आणि दरवर्षी सर्वात सामान्‍य व्‍हायरस स्‍टेन्‍सनुसार अपडेट केली जाते. जागतिक आरोग्‍य संघटना (डब्‍ल्‍यूएचओ) फ्लू विषाणूंवर देखरेख ठेवते आणि इन्‍फ्लूएन्‍झा सीझन्‍ससाठी वर्षातून दोनदा लस अपडेट करते. 65 वर्षांनंतर निरोगी जीवनशैली कायम राखणे आणि दरवर्षी लस घेणे ही स्वतःचे संरक्षण करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. काही अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या 65 वर्षांखालील रुग्णांनाही वार्षिक इन्फ्लूएंझा लसीकरणाचा फायदा होऊ शकतो. दरवर्षी एकदा लस घेतल्‍यास फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि न्‍यूमोनिया सारख्‍या गंभीर आजारांपासून संरक्षण होऊ शकते. लस घेतल्‍याने तुम्‍ही स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासोबत आसपासच्‍या इतरांना सुरक्षित ठेवण्‍यास देखील मदत करता.”

वयाच्या चाळिशीतही त्वचा राहील कायम निरोगी! सुंदर त्वचेसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, नेहमी दिसाल तरुण

भारतात, सर्वात समान्‍य फ्लू विषाणू आहेत सबटाइप ए (एच१एन१) आणि ए (एच३एन२). हिवाळा व पावसाळ्यादरम्‍यान फ्लूचा प्रसार सवाधिक होतो आणि संसर्गित व्‍यक्‍ती खोकल्‍यास, शिंकल्‍यास किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या लहान ड्रॉपलेट्सच्‍या माध्‍यमातून पसरतो. कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित राहण्‍यासाठी नियमितपणे हात स्‍वच्‍छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झााकून ठेवा. बरे वाटत नसल्‍यास घरीच राहा, ज्‍यामुळे फ्लूचा प्रसार होणार नाही. कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी सवयींचे पालन करणे आणि दरवर्षी लसीकरण करणे यामुळे तुमचे व तुमच्‍या आसपासच्‍या व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होते.

Web Title: The importance of vaccination and hygiene habits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • Health Tips
  • vaccination in India

संबंधित बातम्या

Kissing Bug चा ‘या’ देशात कहर! सायलंट किलर भयानक आजाराला देतोय निमंत्रण
1

Kissing Bug चा ‘या’ देशात कहर! सायलंट किलर भयानक आजाराला देतोय निमंत्रण

तासनतास बसल्याने वाढतोय Fatty Liver चा धोका, लिव्हरमधील चिकटलेली चरबी कशी काढाल
2

तासनतास बसल्याने वाढतोय Fatty Liver चा धोका, लिव्हरमधील चिकटलेली चरबी कशी काढाल

साखरेला मुळापासून उपटून टाकतील स्वयंपाकघरातील या बिया; याचा प्रत्येक दाणा म्हणजे अमृत, आजपासूनच खा… डझनभर आजार होतील दूर
3

साखरेला मुळापासून उपटून टाकतील स्वयंपाकघरातील या बिया; याचा प्रत्येक दाणा म्हणजे अमृत, आजपासूनच खा… डझनभर आजार होतील दूर

शरीरात गेल्यावर त्वरीत मेणबत्तीप्रमाणे चरबी वितळवते दह्याचे ‘हे’ पेय, तज्ज्ञांनी सांगितले सत्य
4

शरीरात गेल्यावर त्वरीत मेणबत्तीप्रमाणे चरबी वितळवते दह्याचे ‘हे’ पेय, तज्ज्ञांनी सांगितले सत्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप

नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर

सेलिब्रिटींनी वरुण-लावण्याला पालक झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा, अगदी अल्लू अर्जुन-राम चरण यांनीही केली खास पोस्ट

सेलिब्रिटींनी वरुण-लावण्याला पालक झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा, अगदी अल्लू अर्जुन-राम चरण यांनीही केली खास पोस्ट

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की… लढतीचा मजेदार Video Viral

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की… लढतीचा मजेदार Video Viral

पैठणी साडीवर काठ वर्षानुवर्षे नव्यासारखा ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, काठ दिसेल चमकदार

पैठणी साडीवर काठ वर्षानुवर्षे नव्यासारखा ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, काठ दिसेल चमकदार

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; RJD नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या, परिसरात एकच खळबळ

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; RJD नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या, परिसरात एकच खळबळ

ICC Women’s World Cup : ICC आणि जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय, विश्वचषकात पहिल्यांदाच दिसणार हे दृश्य!

ICC Women’s World Cup : ICC आणि जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय, विश्वचषकात पहिल्यांदाच दिसणार हे दृश्य!

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.