मोहिमेअंतर्गत मिळालेल्या ५,९७,२०० लसींचा साठा गावपातळीवर वितरित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व लसीकरणात ३,४७,३९६ गायी, ३६,८०८ म्हशी आणि २८,०७४ वासरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
National Immunization Day : राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त (16 मार्च) गुजरातने पुन्हा एकदा लसीकरण क्षेत्रात आपली आघाडी सिद्ध केली आहे. 95.95% लसीकरण कव्हरेजसह राज्याने SDG-3 निर्देशांकात उल्लेखनीय प्रगती दर्शवली आहे.
फ्लूपासून संरक्षणासाठी दरवर्षी लसीकरण करणे आवश्यक असून, यामुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि गंभीर संसर्ग टाळता येतो. कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी पाळल्याने फ्लूचा प्रसार रोखता येतो.
लसीकरणाबाबत (Vaccination in India) जगाच्या तुलनेत भारत १४४ व्या क्रमांकावर आहे. कोरोना लसीकरणात मागे असतानादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहिरातबाजी सुरू आहे.
केंद्र सरकार राज्य सरकारला १५ जूनपर्यंत ७ कोटी ८६ लाख लस पुरवणार (vaccine supply to states)असल्याची माहिती मिळाली आहे. या लशी राज्य सरकारला मोफत (Free vaccine) पुरवल्या जाणार आहेत.