• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • 3 Home Tips To Clean Black Underarms Lifestyle News In Marathi

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

स्वच्छता न राखणे, हार्मोनल बदल, रेझर किंवा केमिकल क्रीम्सचा वापर यामुळे काखेतील त्वचा काळवंडू शकते. मात्र महागड्या ट्रीटमेंटऐवजी काही सोपे आणि परवडणारे घरगुती उपाय वापरून तुम्ही अंडरआर्म्स नैसर्गिकरीत्या उजळवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 10:59 AM
काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चेहऱ्याइतकीच अंडरआर्म्सची स्वच्छता आणि निगा राखणेही महत्त्वाचे आहे.
  • काखेतील काळापणा दूर करण्यासाठी महागड्या क्रीम्स कशाला?
  • तुम्ही घरगुती उपयांनीच काखेचा काळेपणा दूर करू शकता.
बाह्य सुंदरता तर सर्वांनाच आकर्षिक करते पण फक्त शरीराची बाहेरील स्वच्छताच नाही तर आंतरिक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते. अनेकदा चेहऱ्याकडे आपण अधिक लक्ष देतो आणि दुसरीकडे शरीराच्या इतर भागांकडे आपले दुर्लक्ष होते. असाच एक भाग म्हणजे आपले अंडरआर्म्स. आंघोळ करताना अंडरआर्म्सची स्वच्छता केली नाही तर काखेतील तो भाग काळा पडू लागतो. सामान्यपणे तो भाग जास्त दिसून येत नसला तरी स्लीव्हलेस कपडे घालताना ही बाब आपल्याला लाज आणू शकते. काखेची स्वच्छता न केल्यास त्या भागातून दुर्गंध येऊ लागतो. अशात वेळीच अंडरआर्म्सना स्वच्छ करणे फार गरजेचे असते.

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

अनेक महिला अंडरआर्म्स क्लिन करण्यासाठी महागड्या क्रिम्सचा वापर करतात पण आज आम्ही तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही घरीच काळवंडलेल्या अंडरआर्म्सना सहज स्वच्छ करु शकता. हे उपाय फार सोपे, सहज आणि परवडणारे आहेत. प्रत्येक समस्येचा उपाय हा आपल्या घरातच दडलेला असतो हे लक्षात घ्या. काळ्या अंडरआर्म्सपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तीन घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला हे उपाय जाणून घेऊया.

अंडरआर्म्स काळे होण्याची कारणे

  • खूप गरम मेण वापरणे
  • केस काढण्याची क्रीम वापरणे
  • काखेतील केस काढण्यासाठी रेझर वापरणे
  • हार्मोनल असंतुलनामुळे
  • खूप घट्ट कपडे घालणे
  • डिओडोरंटचा जास्त वापर
  • तुमचे अंडरआर्म्स व्यवस्थित न स्वच्छ करणे
बेकिंग सोडा

आपल्या स्वयंपाकघरात आढळून येणारा बेकिंग सोडा फक्त जेवणात वापरला जात नाही तर याचा अनेक वेगळ्या प्रकारे वापर करता येतो. आपले काळे पडलेले अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठीही बेकिंग साड्याचा वापर करता येतो. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी मिसळा आणि एक घट्टसर पेस्ट तयार कराय आता ही तयार पेस्ट काखेत लावा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. काही मिनिटांनी काखेला स्क्रब करा, यामुळे छिद्रे मोकळी होतील आणि दुर्गंधी दूर होईल. तुम्ही बेकिंग सोड्याला नारळाच्या तेलात मिसळूनही मालिश करु शकता आणि नंतर पाण्याने अंडरआर्म्स धवून काढा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा, यामुळे काखेतील काळी त्वचा उजळण्यास मदत होते.

बेसन-दह्याची पेस्ट

त्वचा उजळवण्यासाठी जुन्या काळापासून बेसनाचा वापर केला जात आहे. काखेतील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेचा रंग समान करण्यास बेसनाची मदत होते. दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला मऊ आणि मऊ करते. बेसन आणि दह्याचे मिश्रण अंडरआर्म्स उजळवण्यासाठी रामबाण ठरते. बेसन-दह्याची पेस्ट तयार करुन अंडरआर्म्सवर लावा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. काही दिवस ही प्रक्रिया रोज करा. यामुळे तुमचे अंडरआर्म्स उजळण्यास नक्कीच मदत होईल.

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

बटाट्याचा रस

बटाटा फक्त चवीलाच चांगला लागत नाही तर यातील पोषक घटक अंडरआर्म्समधील काळेपणा दुर करण्यासही मदत करतात. बटाट्याचा रस किंवा बटाट्याचे तुकडे काखेत लावल्याने काही दिवसांत त्वचेवरील काळा थर दूर होऊ लागतो. पर्यायी, तुम्ही बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घेऊन तुमच्या काखेत लावू शकता. यामुळे आणखी चांगले परिणाम मिळतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 3 home tips to clean black underarms lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • underarms tips

संबंधित बातम्या

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
1

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक
2

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा
3

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?
4

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

Feb 15, 2026 | 10:59 AM
Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 10:56 AM
‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Feb 15, 2026 | 10:52 AM
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह

Feb 15, 2026 | 10:49 AM
अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! Jana Nayagan बद्दल समोर आली मोठी अपडेट; कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! Jana Nayagan बद्दल समोर आली मोठी अपडेट; कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

Feb 15, 2026 | 10:41 AM
NEP vs WI : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11

NEP vs WI : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11

Feb 15, 2026 | 10:40 AM
BJP Allegations on Kapil Sibal: ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन  प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार

BJP Allegations on Kapil Sibal: ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार

Feb 15, 2026 | 10:29 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.