Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

तरुणींमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र कालांतराने ही लक्षणे आणखीनच गंभीर होतात. स्तनांच्या कॅन्सरची लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2025 | 11:40 AM
तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्या वयात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते?
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे?
स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

जगभरात मागील काही वर्षांपासून कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावा. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात सातत्याने काहींना काही बदल जाणवत असतात. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कायमच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, वात होईल कमी

पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्‌याने वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पुणे पॉप्युलेशन-बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (पीबीसीआर) आणि एमओसी कॅन्सर केअर सेंटरने केलेल्या पाहणीनुसार ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये ही व्याधी वेगाने पसरत आहे. यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अहवालानुसार, पुण्यात एक लाख महिलांमागे स्तनाचा कर्करोग वय-समायोजित स्तनाचा होण्याचा प्रादुभर्भाव दर (एएआर) ८३.० इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनुसार कर्करोग हा पुण्यातील महिलांत सर्वांत जास्त आढळणारा कर्करोग असल्याचे अधोरेखित झाले आहे. एमओसी कॅन्सर केअर सेंटरमध्येही गेल्या काही वर्षात ३० ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

निष्क्रय जीवनशैली, अनियमित व फास्टफूडयुक्त आहार, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, वाढती लठ्ठपणा, आनुवंशिक जोखीम ही प्रमुख कारणे तज्ज्ञांच्या मते, लवकर लग्न न करणे किंवा गर्भधारणा उशिरा. याशिवाय लक्षणे दिसूनही तपासणी न केल्याने उशिरा निदान हेदेखील कारणीभूत.

पूर्वी ही व्यथा ५० वर्षांवरील महिलांमध्ये होती, पण आता तरुण वयातही ती आक्रमक स्वरूपात दिसत आहे. नियमित स्व-तपासणी, चाळिशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी आणि निरोगी जीवनशैली अंगिकारल्यास धोक्याचे प्रमाण कमी होऊ शकते. लवकर निदान झाल्यास यशस्वी उपचाराचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त असते.

शरीराच्या कोणत्याही अवयवांवर आलेल्या पाणीदार फोड्यांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष! आरोग्यासंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

स्तनाच्या कर्करोगाची गंभीर लक्षणे:

  • स्तनात गाठ किंवा जाडसरपणा जाणवणे
  • स्तनाच्या आकारात बदल
  • काखेत सूज किंवा गाठ येणे
  • स्तनपान न करता स्तनांमधून रक्त येणे
  • स्तनांच्या त्वचेवर खड्डे पडणे, ही लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे?

    Ans: स्तन किंवा काखेत गाठ किंवा कडकपणा, स्तनाचा आकार किंवा स्वरूप बदलणे.

  • Que: स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

    Ans: कर्करोगाच्या पेशी काढून टाकण्यासाठी.

  • Que: कर्करोगाचा प्रकार आणि स्टेज कोणता आहे?

    Ans: स्तनाचा कर्करोग उपचार करण्यायोग्य असतो आणि जगण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: The risk of breast cancer is increasing among young women breast cancer symptoms health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Breast Cancer news
  • Cancer Awareness

संबंधित बातम्या

पुरुषांनो! तुमच्या आरोग्याबद्दल बोलणं लाजिरवाणं नाही, वाढत्या Prostate Cancer विषयी जाणून घ्या
1

पुरुषांनो! तुमच्या आरोग्याबद्दल बोलणं लाजिरवाणं नाही, वाढत्या Prostate Cancer विषयी जाणून घ्या

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स
2

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.