Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्मसमाधान हीच खरी समृद्धी…! मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी

मानसिक तणाव वाढल्यानंतर कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही. मन पूर्णपणे थकून जाते. त्यामुळे खचलेल्या मनाला पुन्हा एकदा आनंदी आणि उत्साही करण्यासाठी हे प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 05:30 AM
मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी 'हे' प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी

मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी 'हे' प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे बऱ्याचदा जीवनातील काही अमूल्य क्षण निसटून जातात. तर काहीवेळा चिंता, ताण – तणाव वाढल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. खचलेल्या मनाला शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहण्यासोबतच चांगले आणि मन आनंदी करणारे विचार वाचणे किंवा ऐकणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. मन प्रसन्न करण्यासाठी आयुष्यात सकारात्मकता आणणे फार आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक भावना दूर करण्यासाठी प्रेरणादायी विचारांसोबतच मन सुद्धा आनंदी ठेवणे फार आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि चांगल्या सवयींच्या मदतीने तुम्ही तुमचे आयुष्य अधिकच सुंदर आणि सकारात्मकतेने जगू शकतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी हे सुविचार नक्कीच वाचा.(फोटो सौजन्य – istock)

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे …

“आनंद हा बाहेरून शोधायची गोष्ट नाही, तो आपल्या विचारांतून आणि समाधानातून निर्माण होतो.”

“प्रत्येक नवीन दिवस हा आयुष्याची एक नवी सुरुवात आहे, काल काय घडले याने आजचा दिवस खराब करू नका.”

“जी व्यक्ती स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेते, ती कधीही दुःखी होऊ शकत नाही.”

“कृतज्ञता (Gratitude) हे मनाचे असे एक लेणे आहे, जे आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्याची ताकद ठेवते.”

“स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा, कारण प्रत्येक फूल स्वतःच्या वेळेत आणि सौंदर्याने उमलते.”

आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळींमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे.

“आत्मसमाधान हीच खरी समृद्धी आहे; स्वतःला कधीही कमी लेखू नका.”

“जर तुम्ही शांत राहायला आणि परिस्थिती बदलण्याची योग्य वेळ यायची वाट पाहायला शिकलात, तर तुमचे मन बहुतेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज देईल.”

“कृतज्ञ (आभारी) असणारे मन हे महान मन असते, जे नेहमी चांगल्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करते.”

“दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं, हाच खरा माणुसकीचा धर्म.”
“प्रामाणिकपणाने जग जिंकता येतं.”

“मोबाईलमध्ये वेळ घालवण्याऐवजी, जीवनात क्षण जगायला शिका.”
“तुमचं मानसिक आरोग्य हे तुमचं खरे वैभव आहे.”

जीवनात यश मिळवायचे असेल तर सुविचारांची साथ सोडू नका.
सुविचार हे आत्मविश्वासाचे मूळ आहेत.
विचार चांगले ठेवा, कारण ते तुमचे भविष्य घडवतात.
एक सुविचार एका विचाराला बदलू शकतो.

ज्याचे विचार शुद्ध असतात, त्याचे कर्मही शुद्ध असतात.
सुविचार हे मनाचे औषध असते.
एक सुविचार अनेकांचे जीवन बदलू शकतो.
सुविचारांनीच माणूस खरा माणूस बनतो.
चांगले विचार म्हणजे चांगले भविष्य.

स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा,
म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या मनाच्या नियंत्रणाखाली कधीही येणार नाही.”

आपण काय विचार करतो यावर आपल्यासोबत काय घडते हे ठरते,
म्हणून जर आपल्याला आपले आयुष्य बदलायचे असेल,
तर आपल्याला आपल्या विचारांना चालना देण्याची गरज आहे.

बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा, कारण तुमचे शब्द,
तुमचा प्रभाव दुसऱ्याच्या मनात यश किंवा अपयशाचे बीज पेरतील.

प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर…! स्वप्नांना बळ देण्यासाठी …

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका, आयुष्य अधिक सुंदर होईल.

आयुष्य सुंदर आहे, फक्त ते आनंदाने जगण्याची कला अवगत असावी लागते.

 

Web Title: These inspirational thoughts will help bring calmness to your mind and a new direction to life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • LIFESTYLE
  • mental health

संबंधित बातम्या

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
1

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
3

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
4

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.