Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित आजार होऊ शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2025 | 11:37 AM
उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका!

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका!

Follow Us
Follow Us:
  • महिलांमध्ये का वाढत आहे उच्च रक्तदाबाची समस्या?
  • उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे?
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील प्रभावी.
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांसह पुरुषांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली महिलांना सुद्धा वेगवेगळ्या आजारांची लागण होत आहे. कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मासिक पाळीच्या चक्रातील बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय महिला स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये हृद्यासंबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. हा आजार कोणत्याही वयातील महिलांना होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. हृद्यासंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर लवकर लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हृदयाला हानी पोहचते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाबामुळे कोणत्या आजारांची शरीराला लागण होते? यावर कोणते उपाय प्रभावी ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

उच्च रक्तदाबामुळे होणारे आजार:

  • हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक
  • हार्ट फेलियर
  • किडनी संबंधी समस्या
  • डोळ्यांसंबंधी समस्या
  • मेटाबॉलिक सिंड्रोम
  • डिमेंशिया

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर व्यायाम किंवा ध्यान करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. यामुळे कमीत कमी मेहनतीने तुम्ही हृदयाचे ठोके निरोगी ठेवू शकता. याशिवाय आहारात कडधान्य, फळं, पालेभाज्या आणि कमी फॅट असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमच ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

FAQs (संबंधित प्रश्न)

उच्च रक्तदाबाची लक्षणे काय आहेत?

उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा दिसत नाहीत, त्यामुळे त्याला ‘साइलेंट किलर’ म्हणतात. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे, धाप लागणे किंवा छातीत दुखणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

उच्च रक्तदाब म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब जास्त असणे. जेव्हा हृदय रक्त पंप करते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांवर दाब टाकते. हा दाब जास्त असेल, तर उच्च रक्तदाब होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These remedies will be effective in getting rid of heart related diseases high blood pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • heart attck

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.