• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These Foods Will Be A Boon For Womens Health Superfood For Women Health

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

कामाच्या धावपळीमध्ये महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला महिलांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ प्रभावी ठरतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2025 | 08:34 AM
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील 'हे' पदार्थ

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील 'हे' पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महिलांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ गुणकारी ठरतात.
  • आरोग्याची काळजी घेताना महिलांनी आहारात कोणते पदार्थ खावेत.

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. हार्मोन्सचे होणारे असंतुलन, बिघडलेले मानसिक आरोग्य, मासिक पाळीतील बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत महिला कायमच वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्थत असतात. अशावेळी शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. शरीरात सतत थकवा, अशक्तपणा किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात महिलांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ:

शतावरी:

आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शतावरी खाल्ल्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता, मानसिक आरोग्य आणि हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी शतावरी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता किंवा चिडचिडपणा कमी होण्यास मदत होते. एक ग्लास अर्धा चमचा शतावरी पावडर टाकून नियमित प्यायल्यास महिलांच्या शरीराला अनेक फायदे होतील.

काळे तीळ:

काळ्या तिळांचा वापर आहारात फारसा केला जात नाही. पण हेच तीळ महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरतात. यामध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वय वाढल्यानंतर हातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी काळे तीळ खाण्याचा सल्ला दिला जातो. काळे तीळ खाल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन सुधारते. डिलीव्हरीनंतर किंवा मेनोपॉजवेळी महिलांनी आहारात काळे तीळ खावेत. हे तीळ तुम्ही भाज्या किंवा सॅलडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता.

आवळा:

विटामिन सी गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले ऍक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.

पोट आणि मांड्यांचा आकार बदलला आहे? मग उपाशी पोटी करा ‘या’ गुणकारी पानांचे सेवन, काही दिवसांमध्ये झरझर घटेल वजन

नाचणी:

अनेक लोक रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेल्या इतर पदार्थांचे सेवन करतात. नाचणीमध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि अमीनो अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. याशिवाय आहारात तुम्ही नियमित एक चमचा तूप खाल्यास शरीर आतून हायड्रेट राहण्यास मदत होईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

आहार घेताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश असावा.वेळेवर आणि नियमितपणे जेवण करावे. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळी म्हणजे महिलेच्या शरीरात दर महिन्याला होणारे बदल, ज्यामुळे गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार होते. यात गर्भाशयाचं अस्तर बाहेर पडतं, ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो.

मासिक पाळी दरम्यान काय काळजी घ्यावी?

स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, योग्य सॅनिटरी पॅड वापरणे, आणि विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These foods will be a boon for womens health superfood for women health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • women health

संबंधित बातम्या

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
1

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
2

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ
3

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
4

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.