Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: केस गळण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत फॉलो करा निरोगी सवयी

केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केस गळण्याआधी कोणती लक्षणे दिसून येतात? त्यावर कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 13, 2026 | 03:20 PM
केस गळण्याआधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत फॉलो करा निरोगी सवयी

केस गळण्याआधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत फॉलो करा निरोगी सवयी

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि वारंवार जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरसोबतच त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू लागतात. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस मोठ्या प्रमाणावर गळतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही, पण कालांतराने केसांमध्ये टक्कल पडण्यास सुरुवात होते. पूर्वीच्या काळी वय वाढल्यानंतर केस गळायचे पण हल्ली तरुण वयातच केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात होणारे हार्मोनल बदल, कामाचा वाढता तणाव, प्रदूषण, ताणतणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे केसांची मूळ कमकुवत होऊन जातात आणि केस गळण्यास सुरुवात होते.उशीवर, बाथरूममध्ये किंवा कंगव्यात मोठ्या प्रमाणात केस दिसू लागल्यानंतर चिंता व्यक्त केली जाते.(फोटो सौजन्य – istock)

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

शरीर आणि स्कल्प मध्ये होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे केस गळण्यास सुरुवात होते. केस गळू लागल्यानंतर वेगवेगळ्या केमिकल युक्त हेअर केअर ट्रीटमेंट, हेअर प्रॉडक्ट आणि हेअर मास्कचा वापर केला जातो. पण यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात आणि केसांना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? केस गळण्याआधी कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे केस गळणे कमी होऊन केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस घनदाट, मजबूत होतील.

केस गळण्याच्या आधी दिसून येणारी लक्षणे:

केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये केस अतिशय पातळ आणि विरळ होऊन जातात. काहींचे केस वेगाने तुटून जातात. केसांच्या मुळांना आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे मूळ खूप जास्त कमकुवत होऊन जातात आणि केस तुटून टक्कल पडते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय किरकोळ आणि सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. काही दिवसांमध्ये केसांच्या भांगात अरुंद फट पडते.

Hair Care Tips: हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?

डोक्याच्या मधोमध असलेला भांग रोजच्या पेक्षा खूप जास्त विरळ दिसू लागतो. पुरुषांमध्ये हेअरलाईन मागे सरकू लागते किंवा कपाळ आधीपेक्षा मोठे दिसू लागते. हेअर फॉलिकल्स हळूहळू आकुंचन पावल्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही आणि केस गळून पडतात. त्यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो. नियमित भरपूर पाण्याचे सेवन, पौष्टिक आहार, शारीरिक हालचाली आणि ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. कमी मानसिक तणाव आणि गरजेपेक्षा कमीत कमी केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केल्यास केसांच्या समस्या कमी होऊन जातील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious signs appear before hair loss adopt healthy lifestyle habits to prevent balding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील ड्रायनेस- तेलकटपणा कायमचा होईल कमी! मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक त्वचेवर आणेल चमकदार ग्लो, दिसाल अधिक सुंदर
1

चेहऱ्यावरील ड्रायनेस- तेलकटपणा कायमचा होईल कमी! मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक त्वचेवर आणेल चमकदार ग्लो, दिसाल अधिक सुंदर

Hair Care Tips:  हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?
2

Hair Care Tips: हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार
3

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम
4

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.