केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देण्यासाठी नियमित कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन करावे. चटणी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुद्धा निरोगी राहण्यास मदत होईल.
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर खोबरेल तेलात लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी…
केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. वातावरणात होणारे बदल आणि चुकीच्या आहार केसांच्या वाढीवर लगेच परिणाम करतो. त्यामुळे आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया केसांच्या…
Frizzy Hair Care Tips In Monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, ओलावा आणि चुकीच्या केसांच्या निगेमुळे केस फ्रिझी होणे, गळणे आणि तुटणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी आणि…
Superfoods to Control Hair fall: केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी केवळ महागडे उपचार नव्हे, तर योग्य आणि पोषणयुक्त आहारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. प्रोटीन, आयर्न, बायोटिन, ओमेगा-३ आणि इतर आवश्यक पोषक घटकांनी…
केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात कोरफड जेल, मेथी दाणे किंवा कडीपत्ता मिक्स करून तयार केलेले तेल लावावे. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि केस मजबूत होण्यास मदत…
केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे केस गळणे थांबते आणि केस घनदाट, मजबूत होण्यास मदत होते.
केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केस गळण्याआधी कोणती लक्षणे दिसून येतात? त्यावर कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती…
केस धुताना किंवा धुतल्यानंतर केस गळण्याचे प्रमाण अनेकांमध्ये जास्त असते. केसांची योग्य काळजी म्हणजे फक्त तेल लावणे किंवा महागडे केस उत्पादने वापरणे एवढेच नाही.
टोमॅटोचा रस केसांसाठी फायदेशीर मानला जातो कारण त्यात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तो टाळू स्वच्छ ठेवण्यास, कोंडा कमी करण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करू शकतो. मात्र, टक्कल पडलेल्या जागी…
केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात तांदळाचे पाणी मिक्स करून लावावे. यामुळे केस अतिशय मजबूत आणि मुलायम होण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणत्याही केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. यामुळे केसांच्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत.
केस गळणे किंवा केसात कोंडा होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. सतत केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर सीरम आणि शाम्पूचा वापर करतात. पण यामध्ये असलेल्या…
थंडीत केस खूप जास्त कोरडे होतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला महागड्या हेअर सीरम आणि हेअर केअरचा वापर करतात. पण याऐवजी केसांची योग्य काळजी घेतल्यास केस सुंदर आणि मजबूत होतील.
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागली आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात…
केसांची काळजी घेण्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोनदा केसांना हेअर मास्क लावावा. यामुळे केस चमकदार आणि सुंदर होतात. जाणून घ्या पिकलेल्या केळीचा हेअर मास्क बनवण्याचा कृती.
केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दही आणि मेथी दाण्यांच्या हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस अतिशय सुंदर आणि घनदाट दिसतात.