Mango Mastani Recipe: नेहमीचा आमरस विसरा, यंदा आंब्यापासून घरी बनवा 'थंडगार मँगो मस्तानी'
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत उष्णतेसोबतच बाजारात अनेक हंगामी फळे उपलब्ध होतात, जी चवीबरोबरच आपल्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरतात. फळांचा राजा म्हणजेच आंबा देखील या मोसमात बाजारात येतो. उन्हाळ्याची उष्णतेचा कितीही त्रास होऊ लागला तरी या ऋतूत येणार आंबा अनेकांना मानसिक सुख देऊन जातो. आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यातीलच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे आमरस, पण आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून तयार होणाऱ्या एका रॉयल पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत जी तुमच्या आमरसाची चव द्विगुणित करेल.
Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश
टाटा संपन्न इन-हाऊस कलिनरी शेफ दीपक गोर (Deepak Gore) यांनी आपल्यासोबत ‘मँगो मस्तानी’ची एक चवदार आणि थंडगार अशी रेसिपी शेअर केली आहे जी तुमच्या उन्हाळ्याची मजा आणखीन वाढवेल. मँगो मस्तानी हे पुण्यातील एक प्रसिद्ध समर ड्रिंक आहे, जे हापूस आंबा आणि आईस्क्रीम पासून बनवले जाते. याला “मस्तानी” असे नाव आहे कारण याचा अर्थ अद्भुत आणि आनंदी असा आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करूयात.
साहित्य:
आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील दह्यात वाफवलेली मिरची, नोट करून घ्या झणझणीत पदार्थ
कृती: