Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांच्या शरीरात Vitamin B12 कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष न करता घ्या वेळीच उपचार

महिलांच्या शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2025 | 11:46 AM
महिलांच्या शरीरात Vitamin B12 कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

महिलांच्या शरीरात Vitamin B12 कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Follow Us:

दीर्घकाळ निरोगी आणि कायमच सुधृढ राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणावर विटामिन असणे आवश्यक आहे. शरीरासाठी सर्वच विटामिन्स अतिशय महत्वाचे आहेत. पण बऱ्याचदा महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण होते. महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. वाढत्या वयात किंवा वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होण्यास सुरुवात होते. शरीरात निर्माण होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे बऱ्याचदा शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात विटामिन बी १२ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. कारण मेंदूच्या कार्यासाठी, रक्तातील लाल पेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्था कायमच निरोगी राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात विटामिन बी १२ असणे आवश्यक आहे. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

चहा बनवताना वापरले जाणारे ‘हे’ पदार्थ आतड्यांचे आरोग्य करतात खराब, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत

महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसणारी लक्षणे:

महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर आल्यासारखे वाटू लागते. याशिवाय कितीही खाल्ल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो. चालताना किंवा बोलताना वारंवार थकल्यासारखे वाटू लागते. तसेच अचानक डोकं जड होणे. श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

बऱ्याचदा विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे हात पाय सुन्न होणे, हातापायांमध्ये मुंग्या येणे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात. वारंवार शरीरात मानसिक तणाव आणि थकवा जाणवू लागतो. तर काही सुई टोचल्या सारखे जाणवून विसरभोळेपणा वाढू लागतो.

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे वारंवार तोंड येते. तसेच तोंडाच्या अल्सरची समस्या वाढून खाताना किंवा पाणी पिताना त्रास होतो. पोट स्वच्छ न झाल्यामुळे तोंडात अल्सर वाढतात. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे तोंडात येणारे अल्सर बरे होतात. मात्र काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा नव्याने तोंडात अल्सर येऊ लागतात.

नूडल्स, मैद्यासारखे 5 पदार्थ शरीरासाठी विष, आजच बंद करा खाणं; शुगर होईल 300 पार डॉक्टरांचा इशारा

महिलांमध्ये विटामिन बी १२ ची कमतरता मोठ्या प्रमाणावर उद्भवते. गर्भधारणा, स्तनपान, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे विटामिन बी १२ च्या पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आहारात विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे. याशिवाय अनेक महिलांमध्ये पचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

विटामिन बी12 म्हणजे काय?

विटामिन बी12 हे एक महत्वाचे पाण्यात विरघळणारे विटामिन आहे, जे शरीरासाठी आवश्यक आहे. हे विशेषतः मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी, तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे.

विटामिन बी12 ची कमतरता कशी तपासावी?

रक्त तपासणीद्वारे विटामिन बी12 पातळी तपासली जाते.

विटामिन बी12 च्या अतिसेवनाने काय होते?

शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त विटामिन बी12 मूत्रावाटे बाहेर टाकले जाते, त्यामुळे अतिसेवनाने फारसे दुष्परिणाम होत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: These symptoms appear after vitamin b12 deficiency occurs in womens body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.