Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. महागडे डाएट तर काही वेळा गोळ्या औषधांचे सेवन करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याऐवजी उपाशी पोटी शेवग्याच्या पावडरचे पाण्यात मिक्स करून सेवन केल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतील आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 02:27 PM
जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे 'या' पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे 'या' पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

Follow Us
Follow Us:

वजन वाढण्याची कारणे?
शेवग्याच्या पानांचे फायदे?
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय?

जगभरात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे वेळीच योग्य उपाय करून वजन कमी करणे फार आवश्यक आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. जिम, डाएट आणि महागडी प्रॉडक्ट्स, सप्लिमेंट्स इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

जीवनशैलीतील चुकीच्या सवयींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कायमच महागडे सप्लिमेंट्स किंवा डाएट करण्याऐवजी घरगुती उपाय करून वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे कशा पद्धतीने सेवन करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पाने शरीरासाठी वरदान ठरतात. मेटाबॉलिझम सुधारणे, पचनक्रिया, त्वचा, केस इत्यादी सर्वच गोष्टींसाठी शेवग्याची पाने आणि पावडर खूप जास्त फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे कशा पद्धतीने सेवन करावे?

एक ग्लासभर कोमट पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करा. तयार केलेले पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात तुम्ही लिंबाचा रस किंवा मध सुद्धा मिक्स करून पिऊ शकता. यामुळे चव चांगली लागेल. रिकाम्या पोटी शेवग्याच्या पाण्याचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. महिनाभर नियमित एक ग्लास पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करून प्यायल्यास झपाट्याने शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यासोबतच शरीर आतून स्वच्छ होईल आणि रक्त शुद्ध राहील.

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

शेवग्याची पावडर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. या पानांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि अनेक बायो ॲक्टिव्ह कंपाउंड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. याशिवाय रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या पावडरचे सेवन करू शकता. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी नियमित एक ग्लास पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करून प्यावी. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी केवळ शेवग्याच्या पानांचे नाहीतर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली जगणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवग्याची पावडर कशी सेवन करावी?

    Ans: कोमट पाणी, स्मूदी, ताक किंवा सूपमध्ये मिसळून शेवग्याची पावडर सेवन करता येते.

  • Que: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी शेवग्याची पावडर प्रभावी आहे का?

    Ans: योग्य आहार आणि व्यायामासोबत शेवग्याची पावडर घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

  • Que: वजन कमी करण्यासाठी फक्त शेवग्याची पावडर पुरेशी आहे का?

    Ans: नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो.

Web Title: Thick thigh stomach girth is not decreasing after doing anything then consume fenugreek powder in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • home remedies
  • Moringa
  • Weight loss

संबंधित बातम्या

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
1

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
3

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.